WILL TAKE MEETING OF NORTH GOA TOURIST TAXI OWNERS ON SPEED GOVERNOR : MICHAEL LOBO

Posted On July 17, 2017 By In Local, People, Top Stories


उ. गोवा पर्यटक टॅक्सी चालकांची घेणार बैठक
‘स्पीड गव्हर्नर’ लावण्याबाबत करणार चर्चा
पर्यटक टॅक्सी व्यवसायात गैरप्रकारांना ऊत
उपसभापती मायकल लोबो यांची प्रतिक्रिया

पर्यटक टॅक्सी व्यवसायात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत. ते जाग्यावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. याचं अनुषंगानं ‘स्पीड गव्हर्नर’ लावण्याची सूचना करण्यात आलीये, पण या बाबतीत पर्यटक टॅक्सी चालकांची बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपसभापती लोबो यांनी यावेळी दिली.

253
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close