Categories Civic Issues

पेडणे गोळीबार प्रकरणी झुजे फिलीप डिसोझा यांची कठोर कारवाईची मागणी

गोवा हिंसाचारासाठी ओळखला जात नाही; घटनेमागे सूत्रधार असल्याचा व्यक्त केला संशय NCP (SP) गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोझा* यांनी *पेडणेतील गोळीबार घटनेचा तीव्र निषेध* करत *कठोर कारवाईची मागणी* केली आहे. “गोवा कधीही अशा हिंसाचारासाठी ओळखला गेला नाही,” असे सांगत त्यांनी या घटनेमागे *एखादा सूत्रधार असल्याचा संशय* व्यक्त केला. राज्यातील *कायदा व सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी अधिक कठोर कायदे लागू करण्याची* मागणीही त्यांनी केली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *