ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण देशभक्तीमय पेडणे नगरपालिकेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी परिसर दुमदुमला. पालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories
Civic Issues

