हडफडे पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर कळंगुट मतदारसंघातील भंडारी समाज समितीचे नवे अध्यक्ष हडफडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांची कळंगुट मतदारसंघातील भंडारी समाज समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने स्थानिक समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण असून, नवीन नेतृत्वाकडून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भंडारी समाजाच्या एकत्रित विकासासाठी कटिबद्ध राहणार अस रेडकर यांनी सांगितले
Categories
Civic Issues

