यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित मोरजी सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक आणि शालांत परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जीत आरोलकर, जिल्हा पंच सदस्य सतीश शेटगावकर, सुधीर कान्नाईक, उपसरपंच सुप्रिया पोके आणि पंच रजनी शिरोडकर आदी उपस्थित होते.
Categories
Civic Issues

