कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले सरकारी क्वार्टर्स झुडूपांत सांगे शेळपे येथे PWD खात्याच्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या सरकारी क्वार्टर्स अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहेत. कॉलनीतील काही क्वार्टर्स झुडूपांत हरवलेले आहेत तर ,काहींमध्ये कंत्राटदारांचे परप्रांतीयमजूर राहत आहेत, त्यांना पिण्याचे पाणीही पुरवले जाते – मात्र मिटर नसल्यामुळे थेट पुरवठा केला जातो. या कारभाराविरुद्ध तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
Categories
Civic Issues
सांगे शेळपेतील सरकारी क्वार्टर्स विनावापर – भ्रष्टाचाराची छाया

