बर्च दुर्घटना प्रकरणी म्हापसा JMFC कोर्टाचा आदेश हडफडे-नागोआ सरपंच रोशन रेडकर यांची बर्च दुर्घटना प्रकरणी पोलीस कोठडी मापुसा JMFC कोर्टाने ६ दिवसांसाठी वाढवली आहे. तपास अजूनही सुरु असून पुढील सुनावणीसाठी तारीख ठरवण्यात येणार आहे.
Categories
Crime
हडफडे -नागोआ सरपंच रेडकर यांच्या पोलीस कोठडी ६ दिवसांनी वाढ

