रवी नाईक यांनी केलेल्या आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन फलकावरील नाव गायब! गोवा सरकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनावेळी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या नावाचा उल्लेख असलेला फलक अचानक गायब झाल्याचे समोर आले आहे. हे कोणी आणि कोणत्या हेतूने केले याबाबत शोध सुरु आहे
Categories
Civic Issues

