Local8 years ago
GOOD NEWS FOR ITI STUDENTS
‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर! आठवीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार दहावीचे प्रमाणपत्र दहावीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार बारावीचे प्रमाणपत्र आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी काही नियमांत बदल करण्यात आल्याची माहिती...