YELLOW & BLACK TAXI OPERATORS PROTEST

Posted On June 4, 2016 By In Business, Local, People, Top Stories


दाबोळीत काळी-पिवळी टॅक्सीचालक संतप्त
विमानतळ प्राधिकरणानं पार्किंगवर लादले निर्बंध
टॅक्सी चालकांनी केला प्राधिकरणाचा निषेध

दाबोळी विमानतळ प्राधिकरणानं काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या पार्किंगवर निर्बंध लादल्यानं शनिवारी टॅक्सीचालकांनी प्राधिकरणाचा निषेध केला. पूर्वी ज्या पद्धतीनं टॅक्सी पार्क केल्या जायच्या त्याचं पद्धतीनं त्या पार्क केल्या जातील, असा इशाराही यावेळी चालकांनी दिला.

212
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close