“काहींसाठी व्हीआयपी प्रवेश, सामान्यांसाठी तासन्तास प्रतीक्षा”; एलपीजी एजन्सीवर संताप
ज्येष्ठ नागरिकाचा आरोप; पोलिस व राजकीय व्यक्तींना रांगेत न उभे राहता सेवा एलपीजी एजन्सीकडून कथित पक्षपाती वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २८…
Read More

