AAP DECLARES SEVEN MORE CANDIDATES

Posted On October 6, 2016 By In Local, Politics, Top Stories‘आप’नं दुसऱ्या टप्प्यात सात उमेदवारांची घोषणा
बाणावली, कुठ्ठाळी, मडकई, मांद्रे, पर्ये, शिवोली, मुरगावचे उमदेवार जाहीर

उमेदवारी जाहीर करण्यात आम आदमी पक्षानं बाजी मारली असून पूर्वी चार नावं जाहीर केल्यानंतर गुरुवारी आणखी सात उमेदवारांची नावं जाहीर केलीय. यामध्ये बाणावलीतून रॉयला फर्नांडिस, कुठ्ठाळीतून ऑलेन्सिओ सिमॉईश, मडकईतून सुरेल दत्ता तिळवे, मांद्रेतून देवेंद्र प्रभुदेसाई, पर्येतून सीताराम गावस, शिवोलीतून डॉ. पृथ्वी आमोणकर, मुरगावतून कार्ल वाझ यांना आम आदमी पक्षानं निवडणूक रिंगणात उतरवलंय. यामुळं आतापर्यंत ‘आप’चे एकूण ११ उमेदवार जाहीर झालेत.

204
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close