DEENDAYAL YOJANA A BIG SCAM : AAP

Posted On June 3, 2016 By In Local, Politics, Top Stories


‘आम आदमी’ची प्रचार समिती स्थापन
दीनदयाळ योजना म्हणजे मोठा घोटाळा
‘आप’चे नेते वाल्मिकी नाईक यांचा आरोप

आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती स्थापन केलीये. ही माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजप शासनानं सुरू केलेल्या दीनदयाळ स्वास्थ्य योजनेवरही टीका करण्यात आली. ही योजना म्हणजे मोठा घोटाळा असून, लवकरच याचा पर्दापाश केला जाईल, असं यावेळी वाल्मिकी नाईक यांनी सांगितलं.

209
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close