Presidential election: Polling on July 17, counting on July 20, announces Election Commission

Posted On June 7, 2017 By In National News, Politics, Top Stories


राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली तारीख
विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळ १४ जुलैला संपत असल्यानं १७ जुलै रोजी या पदासाठी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत…

263
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close