AAP Tag

गृहनिर्माण मंडळातील कथित भूसंपादन घोटाळा प्रकरण एसीबीकडून एल्विस गोम्स यांची साडेतीन तास कसून चौकशी ‘आम आदमी’ची एसीबी कार्यालयाबाहेर निदर्शने राजकीय हेतूने चौकशीचा ससेमिरा : एल्विस राज्य गृहनिर्माण मंडळाच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं सोमवारी तब्बल साडेतीन तास एल्वीस गोम्स यांची कसून चौकशी केली. या चौकशीवेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयाबाहेर जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एल्विस हे ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, हा निव्वळ चौकशीचा फार्स असल्याची प्रतिक्रिया एल्विस यांनी व्यक्त केली. एसीबीनं सकाळच्या सत्रात एल्विस गोम्सRead More

Posted On November 16, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

AAP WORKERS MANHANDLED AT MARGAO

Posted On November 1, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

OPENING OF AAP OFFICE IN PANAJI

राजधानीत ‘आप’च्या कार्यालयाचे उद्घाटन प्रिया नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन आम आदमी पक्षाचे पणजीचे उमेदवार वाल्मीकी नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नाईक यांच्या आई प्रिया यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी पक्षाने नेते एल्वीस गोम्स, प्रकाश नाईक, अँड. अजितसिंग राणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पणजी डॉन बॉस्को पेट्रोलपंप नजीक सुरू केलेल्या या कार्यालयामुळे पणजीवासीयांना आपल्या तक्रारी मांडणे, सल्ले देणे अधिक सोयीस्कर ठरणार असल्याचं प्रतिपादन नाईक यांनी यावेळी केले.Read More
डॉ. जॅक सिक्वेरा यांना ‘आप’ची श्रद्धांजली सिक्वेरा यांच्यामुळे गोव्याची संस्कृती टिकली सिक्वेरा यांच्या विचारधारेने चालणार ‘आप’ ‘आप’च्या नेत्यांनी मांडले विचार दोनापावला इथं काढली मशाल मिरवणूक जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या २७व्या पुण्यतिथी निमित्त ‘आम आदमी पक्षा’तर्फे सोमवारी वाहनफेरी काढून आदरांजली वाहण्यात आली. बांबोळीहून निघालेली ही फेरी सांताक्रूझहून दोनापावला इथं पोहोचली. त्या ठिकाणी सिक्वेरा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सिक्वेरा यांच्यामुळे गोव्याची संस्कृती अबाधित राहिली. आज गोव्याची एकजूट तोडण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. अशावेळी सिक्वेरा यांची विचारधाराचं गोव्याला वाचवू शकते. यासाठी आम आदमी पक्ष सिक्वेरा यांच्या विचारांनी कार्य करेल,Read More

Posted On October 6, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

AAP DECLARES SEVEN MORE CANDIDATES

‘आप’नं दुसऱ्या टप्प्यात सात उमेदवारांची घोषणा बाणावली, कुठ्ठाळी, मडकई, मांद्रे, पर्ये, शिवोली, मुरगावचे उमदेवार जाहीर उमेदवारी जाहीर करण्यात आम आदमी पक्षानं बाजी मारली असून पूर्वी चार नावं जाहीर केल्यानंतर गुरुवारी आणखी सात उमेदवारांची नावं जाहीर केलीय. यामध्ये बाणावलीतून रॉयला फर्नांडिस, कुठ्ठाळीतून ऑलेन्सिओ सिमॉईश, मडकईतून सुरेल दत्ता तिळवे, मांद्रेतून देवेंद्र प्रभुदेसाई, पर्येतून सीताराम गावस, शिवोलीतून डॉ. पृथ्वी आमोणकर, मुरगावतून कार्ल वाझ यांना आम आदमी पक्षानं निवडणूक रिंगणात उतरवलंय. यामुळं आतापर्यंत ‘आप’चे एकूण ११ उमेदवार जाहीर झालेत.Read More

Posted On October 5, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

ELVIS GOMES JOINS AAP

एल्विस गोम्स यांचा ‘आप’मध्ये प्रवेश मनीष सिसोदिया यांनी केले गोम्स यांचे स्वागत एल्विस गोम्स यांनी भाजप सरकारवर टीका नागरी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले माजी अधिकारी एल्विस गोम्स यांनी अखेर ठरल्याप्रमाणे बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांना पक्षात रीतसर प्रवेश दिला. ‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर गोम्स यांनी भाजप सरकारवर टीका केली. “भाजपनं साडेचार वर्षाच्या काळात कोणताही विकास केला नाही. आता निवडणुका जवळ येताचं विकासकामांना चालना दिल्याचं गोम्स यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच विकास केला नाही. केवळ गोव्याचं हित लक्षात घेऊन विकास केल्याची प्रतिक्रियाRead More

Posted On September 26, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

AAP HAS BETRAYED DELHIITES : VIJAY GOEL

आपने दिल्लीच्या जनतेचा केला विश्वासघात क्रीडामंत्री विजय गोयल यांची खरमरीत टीका दिल्लीचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या आम आदमी पक्षाला गोवेकरांनी किती महत्त्व द्यायचं, ते ठरवावं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी व्यक्त केली. आम आदमी पक्षानं दिल्लीच्या जनतेचा पूर्णपणे विश्वासघात केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.Read More

Posted On September 20, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

OSCAR REBELLO CM CANDIDATE FOR AAP

मुख्यमंत्री पदासाठी ऑस्कर रिबेलो यांचे नाव ‘आप’च्या स्थानिक नेत्यांनी सुचवले नाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि उमेदवारांची घोषणा करण्यात राष्ट्रीय पक्षांना मागे टाकलेल्या आम आदमी पक्षानं आता मुख्यमंत्री पदाचा दावेदारही जवळजवळ निश्चित केलाय. त्यानुसार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी डॉक्टर ऑस्कर रिबेलो यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे.Read More
aap vs bjp

Posted On August 23, 2016By Akshay LadIn Politics, Top Stories

AAP accepts BJP’s debate challenge

भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More
भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More
Close