AAP Tag

Posted On September 20, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

OSCAR REBELLO CM CANDIDATE FOR AAP

मुख्यमंत्री पदासाठी ऑस्कर रिबेलो यांचे नाव ‘आप’च्या स्थानिक नेत्यांनी सुचवले नाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि उमेदवारांची घोषणा करण्यात राष्ट्रीय पक्षांना मागे टाकलेल्या आम आदमी पक्षानं आता मुख्यमंत्री पदाचा दावेदारही जवळजवळ निश्चित केलाय. त्यानुसार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी डॉक्टर ऑस्कर रिबेलो यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे.Read More
aap vs bjp

Posted On August 23, 2016By Akshay LadIn Politics, Top Stories

AAP accepts BJP’s debate challenge

भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More
भाजपचे जाहीर चर्चेचं आव्हानं ‘आप’नं स्वीकारलं जनतेच्या दरबारात चर्चा करण्याचे केले आवाहन भारतीय जनता पक्षानं सोमवारी दिल्लीतील भ्रष्टाचार आणि गोव्यातील विकासावर आम आदमी पक्षाला जाहीर चर्चेचं आव्हानं दिलं होत. हे आव्हानं आम आदमी पक्षानं मंगळवारी स्वीकारलं. मात्र ही चर्चा जनतेच्या समोर व्हावी, अशी सूचना पक्षानं केलीये.Read More

Posted On August 22, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

KEJRIWAL ASSURES MODEL MINING TO GOANS

‘आप’चे सरकार आल्यास ट्रक मालकांना तत्काळ अर्थसाहाय्य ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा धारबांदोडा इथे ‘आम आदमी’ची जाहीर सभा कामगार नेते अजितसिंह राणे यांचा ‘आप’मध्ये प्रवेश ‘आम आदमी पक्षा’चे सरकार स्थापन झाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रकमालकांना वीस दिवसांत आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीये. खाणपट्ट्यातील खाण अवलंबितांसाठी पिळये-धारबांदोडा इथं घेतलेल्या खास सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी केजरीवाल यांनी खाण अवलंबितांशी विविध विषयांवर चर्चा केली. या सभेत कामगार नेते अॅडव्होकेट अजितसिंह राणे यांना ‘आम आदमी पक्षा’त केजरीवाल यांनी रितसरRead More

Posted On August 10, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

AAP MEMBERS DEMONSTRATE

मुख्यमंत्र्यांच्या निलंबित नातेवाईकाला सेवेत घेतल्याचे प्रकरण ‘आम आदमी पक्षा’नं छेडले पणजीत आंदोलन विधानसभेत आवाज उठवण्यासाठी छेडले आंदोलन क्रांती सर्कलजवळ आंदोलकांना पोलिसांनी केली अटक पोलीस-कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की धक्काबुक्कीत आपचे दोन कार्यकर्ते जखमी जखमी कार्यकर्ते उपचारासाठी गोमेकॉत दाखल पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केला निषेध लाचप्रकरणी निलंबित झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला पुन्हा सेवेत घेतल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं तीव्र आंदोलन छेडलंय; मात्र या विषयावर विधानसभेत कोणीही आवाज उठवलेला नाही. त्यामुळं संतप्त बनलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पणजीत आंदोलन छेडलं. यावेळी आंदोलकांनी सचिवालयाच्या दिशेन कूच केली असता पोलिसांनी त्यांना क्रांती सर्कलजवळच अडवून धरलं. यावेळी पोलीसRead More
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला पुन सेवेत घेतल्याचे प्रकरण आम आदमी पक्षाचा सचिवालयावर धडक मोर्चा २० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन केले सादर मेव्हण्याला त्वरित सेवेतून काढून टाकण्याची मागणी लाचप्रकरणात निलंबित केलेल्या मेव्हण्याला स्वत:च्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मेव्हण्याला त्वरित सेवेतून कमी करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी २० हजार स्वाक्षऱ्यांचं निवेदनही सादर केलं.Read More

Posted On July 6, 2016By Akshay LadIn Local, Politics

AAP SLAMS GOA CM FOR PROTECTING BROTHER IN LAW

मेव्हण्याला पुन्हा सेवेत घेतल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ‘आप’चे मोदींना निवेदन केजरीवालांच्या सचिवाला घोटाळाप्रकरणी अटक मोदी सरकार ‘आप’ला सतावत असल्याचा आरोप लाचप्रकरणामुळे निलंबित केलेल्या मेव्हण्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पदाचा वापर केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांना सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीये. २००६ साली झालेल्या ५० कोटींच्या घोटाळ्याचे राजेंद्र कुमार मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सीबीआयनं दिलीये. हा निव्वळ आम आदमी पक्षाला सतावण्याचा प्रकार असल्याचीRead More
The Aam Aadmi Party is banking on campaign strategies it used before the Delhi polls, including crowd sourcing manifesto and door-to-door campaigning The Aam Aadmi Party (AAP) plans to conduct a door-to-door campaign and draw up its manifesto with public inputs for next year’s assembly elections in Punjab and Goa —strategies that helped it secure a landslide win in the Delhi election last year. Leading the campaign, Delhi chief minister and AAP national convener Arvind Kejriwal will be travelling to the states over the next fortnight. The AAP is alsoRead More
‘पिळर्ण सिटीझन’च्या कार्यकर्त्यांचा ‘आप’ प्रवेश केजरीवालांच्या भाषणाने झाले प्रभावी पिळर्ण सिटीझन फोरमचे नेते प्रकाश भंडारकर यांनी ३०० कार्यकर्त्यांसह शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. २२ में रोजी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विचार ऐकून प्रभावित झाल्यानं पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया यावेळी भंडारकर यांनी दिली.Read More

Posted On June 3, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

DEENDAYAL YOJANA A BIG SCAM : AAP

‘आम आदमी’ची प्रचार समिती स्थापन दीनदयाळ योजना म्हणजे मोठा घोटाळा ‘आप’चे नेते वाल्मिकी नाईक यांचा आरोप आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती स्थापन केलीये. ही माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजप शासनानं सुरू केलेल्या दीनदयाळ स्वास्थ्य योजनेवरही टीका करण्यात आली. ही योजना म्हणजे मोठा घोटाळा असून, लवकरच याचा पर्दापाश केला जाईल, असं यावेळी वाल्मिकी नाईक यांनी सांगितलं.Read More
Close