राज्यात आयटीआयसाठी मंगळवारपासून प्रवेश सुरू एकाच ठिकाणी गुणवत्ता श्रेणीप्रमाणे देणार प्रवेश राज्यातील सरकारी आणि खाजगी आयटीआयसाठी मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालकांने सोमवारी इन गोवाशी बोलताना दिली. यावेळेस सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता श्रेणीप्रमाणे यादी बनवून त्यांच्या आवडीप्रमाणे सरकारी अथवा खाजगी केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाईल, असही त्यांनी यावेळी सांगितलं.
Read More The first round of Admission to MBBS and BDS courses, as notified in the Prospectus and scheduled to be held on June 16, 2016 is being rescheduled. Revised schedule of admissions would be notified shortly. First round of Admission to other Professional courses will be conducted as per the existing Schedule notified in Prospectus.
Read More ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर! आठवीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार दहावीचे प्रमाणपत्र दहावीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार बारावीचे प्रमाणपत्र आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी काही नियमांत बदल करण्यात आल्याची माहिती कुशल कारागीर खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या नियमानुसार आठवीनंतर दोन वर्षे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे त्याला अकरावीत प्रवेश घ्यायचा असल्यास सोयीचे होईल, तर दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळं त्याला प्रथम वर्षाला प्रवेश मिळेल, असं मंत्री ढवळीकर यांनी यावेळी सांगितलं.
Read More