BANK Tag

10 lakh bank employees to be on strike when your salary hits your accountRead More
[GRAPHIC IMAGES] This Security Guard Of Bank Of Maharashtra ATM Was Hit Multiple Times on Head With Hammer! But He still Managed To Foil Attempt Of Bank Loot. All Happened Within Few Meters From Police Head Quarters and Panjim Police Station.  Read More

Posted On November 10, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

BANK OFFICIALS BRACE FOR CHAOS IN BRANCHES

नोटा बदलण्यास आवश्यक यंत्रणा सक्रीय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती किनारी शॅक धोरण निश्‍चित; शुक्रवारी होणार ड्रॉ बँकांमध्ये गुरुवारपासून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांची होणारी धावपळ लक्षात घेता प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात आलीये. कुठलाही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणाही सतर्क करण्यात आलीये, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस महासंचालक मुक्तेश चंद्रा, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव उपस्थित होते. दरम्यान, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्याचं समजताच दक्षिण गोव्यातील काही राजकारणांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यास सुरवात केलीये, अशी माहितीRead More
कळंगूट, म्हापशातही बॅंकांच्या समोर झुंबड तास-तासभर ग्राहक रांगेत उभे राहून वैतागले दरम्यान, चलनातील बदलामुळं कळंगूट आणि म्हापसा भागातही ग्राहकांनी बॅंकांच्या बाहेर गर्दी केली होती. तास तासभर रांगा पुढे सरकत नव्हत्या. त्यामुळं ग्राहक त्रस्त झाले होते. काही विदेशी पर्यटकांनाही या चलन बदलाचा फटका बसला.Read More

Posted On August 11, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRST BANK REACHES IN KERI

केरी गावात पोहोचली पहिली राष्ट्रीय बँक कॉर्पोरेशन बँकेनं उघडली केरीत शाखा केरीच्या नागरिकांची झाली सोय केरी गावात कॉर्पोरेशन बँकेनं आपली शाखा उघडली असून, गावातील ही पहिलीच बँक ठरलीये. यापूर्वी केरीतील नागरिकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी दहा किलोमीटरवर हरमल गावात यावं लागायचं. आता गावतल्या गावात बँक झाल्यानं नागरिकांची मोठी सोय झालीये.Read More
‘बँक ऑफ बडोदा’च्या हणजूण शाखेतील सुमारे अडीच कोटीच्या अफरातफरी प्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेनं बँक व्यवस्थापक उदीत नारायण आणि लिपिक स्वागतिका मोहंती यांना गुरुवारी अटक केलीय. या दोन्ही संशयितांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभं करून रिमांड घेतला. दरम्यान, बँकेचा मुख्य खजिनदार आजारी असल्यानं तूर्तास त्याची अटक टळलीये. अफरातफरीचं हे प्रकरण पंधरा दिवसांपूर्वी इन गोवानं उजेडात आणलं होतं.Read More
‘व्हीपीके’च्या अध्यक्षांवरील अविश्वास ठराव संमत माजी अध्यक्षांनी स्वार्थासाठी रचले षड्यंत्र अध्यक्ष हिरू खेडेकर यांचा घणाघाती आरोप ‘व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे अध्यक्ष हिरू खेडेकर यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ६ विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आलाय. या ठरावामागे माजी अध्यक्षांचा वैयक्तिक स्वार्थ होता, असा घणाघाती आरोप खेडेकर यांनी केलाय.Read More
Close