BBSM Tag

केरीत मुख्यमंत्र्यांना काळे बावटे भारतीय भाषा सुरक्षा मंचन केली निदर्शने एलईडी बल्ब वाटपाच्या कार्यक्रमावेळी आंदोलन केरी पंचायतीत एलईडी बल्ब वाटप कार्यक्रमास आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी काळे बावटे दाखवले. इंग्रजी शाळांना दिलं जाणारं अनुदान बंद करण्याची मागणी सरकारनं धुडकावून लावल्यानं मंचचे कार्यकर्ते संतप्त बनलेत. त्यामुळं सरकारच्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार सोमवारी केरी पंचायतीजवळ मंचनं पार्सेकर यांना काळे बावटे दाखले.Read More
इंग्रजी माध्यमाला अनुदान दिल्याचे प्रकरण अनुदान बंद करण्याचे वचन दिलेच नव्हते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची शब्दखेळी ‘मातृभाषेला प्रोत्साहन देऊ’, असे वचन दिले जादूगाराप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बदलले शब्दांचे अर्थ वचननाम्यातील वचनाचा चार वर्षांनी भावार्थ केला स्पष्ट भाजपची भ्रमित करण्याची चलाखी, जादूगारालाही टाकले मागे शब्दांनी संमोहित करून भाषाप्रेमींना भुलवलं ‘इंग्रजी माध्यमाच्या १३४ शाळांना दिलं जाणारं अनुदान बंद करू’, असं आश्वासनं कधीचं भाजपनं दिलं नव्हतं, ‘मातृभाषेतून शिक्षण असावं’, हेच सरकारचं धोरण आहे, अशाप्रकारे शाब्दिक खेळ रचून भाषाप्रेमींना भ्रमित करण्याचा प्रयत्न चलाख बनलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय. ‘शब्द’ आणि ‘अर्थ’ यांचा घनिष्ट संबंध असतो.Read More

Posted On July 6, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BBSM TO TAKE ON BJP IN 2017 POLL

इंग्रजीच्या अनुदानाविरोधातील आंदोलन तीव्र करणार भारतीय भाषा सुरक्षा मंचनं दिला सज्जड इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचची फसवणूक करून इंग्रजी माध्यमाचे अनुदान चालूच ठेवणाऱ्या भाजप सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा मंचचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.Read More
मुख्यमंत्र्यांच्या सत्कारात ‘भाभासुमं’चा घुमला नाद इंग्रजी भाषेचे अनुदान त्वरित बंद करण्याची मागणी एका बाजूनं मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार सोहळा चालू असताना भारतीय भाषाप्रेमींनी सोहळ्याच्या ठिकाणी जोरदार निदर्शने केली. यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे सुमारे ३० भाषाप्रेमी उपस्थित होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाचं अनुदान बंद करावं, यासाठी घोषणा दिल्या. जिथे-जिथे शासकीय कार्यक्रम होतील, त्या ठिकाणी निदर्शने करण्याचा इशारा मंचनं दिला होता. त्या आंदोलनाला मंचनं मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यापासून प्रारंभ केला.Read More

Posted On June 19, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

HUNGER STRIKE BY BBSM

‘भाभासुमं’तर्फे क्रांतिदिनी राज्यात लाक्षणिक उपोषण इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनुदान बंद करण्याची मागणी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान बंद करण्याकरिता सरकारला दिलेली ६ जून ही मुदत सरकारनं धुडकावल्यानं संतप्त बनलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचनं क्रांतीदिनी राज्यात १९ प्रभाग-केंद्रांत ‘लाक्षणिक उपोषण’ करण्यात आलं. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या लाक्षणिक उपोषणास ३ हजारपेक्षा जास्त महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.Read More

Posted On June 15, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BBSM LIKELY TO ENTER THE FRAY

‘भाभासुमं’तर्फे क्रांतिदिनी राज्यात लाक्षणिक उपोषण सरकारविरोधात आंदोलन करणार आणखी तीव्र इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना दिलं जाणारं अनुदान बंद करण्याकरता सरकारला दिलेली ६ जून ही मुदत धुडकावल्यानं ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’नं तीव्र संताप व्यक्त केलाय. या विरोधात गोवा क्रांतिदिनी राज्यात १९ ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.’भाभासुमं’ निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले सुतोवाच दरम्यान, भाजप शासनानं भारतीय भाषांच्या विरोधात धोरण चालू ठेवल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय भाषा सुरक्षा मंच उतरण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. विद्यमान परिस्थितीत वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, आमदार विष्णू वाघ आणि केंद्रीयRead More
Close