BJP Tag

सिद्धार्थ कुंकळकर यांची हंगामी सभापतीपदी नियुक्ती गाजावाजा न करता राजभवनावर केला शपथविधी ज्येष्ठ नेत्यांना डावलून भाजपने खेळली चाल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती सर्वात ज्येष्ठ नेत्याला हंगामी सभापती नेमून भाजपनं गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहात बहुमत सिद्ध करावं, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला असतानाचं भाजपनं पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांना घाईगडबडीत हंगामी सभापतीपदावर नियुक्त केलं. बुधवारी दुपारी राजभवनात सिद्धार्थ यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून गोव्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडींना वेग आलाय. या घडामोडींमध्ये संख्याबळ कमी असतानाही बहुमत दाखवून भाजपनं सरकारRead More
राजभवनाबाहेर नागरिकांचा जमाव भाजपच्या शपथविधीला केला विरोध जमावाला अडवण्यासाठी होता पोलीस फौजफाटा एका बाजूनं भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी चालू असताना काही नागरिकांनी राजभवनाबाहेर जमाव करून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. गोव्याच्या मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं असताना या पक्षाचा मुख्यमंत्री कसाकाय बघू शकतो? असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला. या नागरिकांना आवरण्यासाठी राजभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट तैनात करण्यात आला होता.Read More

Posted On March 14, 2017By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

WE CAN DO FLOOR TEST EVEN TOMORROW : BJP

सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर सर्वजण समाधानी सर्वोच्च न्यायालयानं दिलाला निर्णय योग्यच बुधवारी सभागृहात भाजप सिद्ध करेल बहुमत भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची प्रतिक्रिया भाजपच्या सर्वच नेत्यांनी व्यक्त केले समाधानRead More
भाजपने सत्तेपुढे गुंडाळली सर्व तत्वे प्रा. सुभाष वेलिंगकर यांची झणझणीत प्रतिक्रिया पर्रीकर यांनी मारून घेतला स्वत:च्या पायावर धोंडा भाजपच्या प्रस्थापितांना उडवण्यासाठी केले नाटक वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्यावर केले गंभीर आरोप पार्सेकर, आर्लेकर यांचा पर्रीकर यांनी काढला काटा फ्रान्सिस डिसोझा पर्रीकरांच्या षडयंत्रांतून बचावले भाजपने संख्याबळ नसतानाही सरकार स्थापन करण्यासाठी पावलं उचलल्यानं भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनीदेखील तीव्र शब्दांत निषेध केलाय. त्याचबरोबर गोव्याच्या राजकारणावरची आपली पकड मजबूत करण्यासाठी पार्सेकर, आर्लेकर, मांद्रेकर यांचा पत्ता कट करण्यासाठीचं मनोहर पर्रीकर यांनी राजकीय चाल खेळल्याचा गंभीर आरोपदेखील वेलिंगकर यांनी यावेळी केला. तत्वनिष्ठा नसलेल्यांनाहीRead More
भाजपने सरकार स्थापन करणे निंदनीय राज्यपालांनी भाजपला संधी देणे अयोग्य राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा गोवा सुरक्षा मंचची पत्रपरिषदेत मागणीत पक्ष स्थापनेचा उद्देश पूर्ण झाल्याचा केला दावा संख्याबळ कमी करून भाजपला शिकवला धडा गोवा सुरक्षा मंचच्या नेत्यांचा पत्रपरिषदेत दावा इंग्रजीचं अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपला धडा शिकवण्यासाठी गोवा सुरक्षा मंचची स्थापना करण्यात आली होती. या स्थापनेचा उद्देश सफल झाल्याची प्रतिक्रिया मंचच्या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलीये. भाजपला चांगला धडा मिळाला असला तरी राज्यपालांनी भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी दिलीये. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्यानं राज्यपाल मृदुला सिन्हा यांनाRead More
गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणीत सरकार स्थापन होणाराहे. याविषयी राज्यभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काय म्हणताहेत गोव्याचे मतदार ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया…Read More
DAJI SALKARS CAR ALLEGEDLY VANDALISED BY BJP SUPPORTERS
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे कोणाचंही ऐकून निर्णय घेतात, त्यामुळंच आज असं अधिवेशन घेण्याची पाळी आल्याची टीका मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलीये. यात विधानसभेच्या व्यवस्थापनाचं अपयश असल्याचाही टोला ढवळीकर यांनी लगावलाय. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलीये. काहींनी संविधानातील तरतुदींचा अर्थ शब्दश: घेतल्यानं असे अधिवेशन घेण्याची वेळ आली. केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी हे अधिवेशन बोलावल्याची प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
अधिवेशन तहकूब केल्यानंतर सभागृहाबाहेर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी भाजप सरकारनं लोकशाहीची थट्टा चालवल्याची टीका केली.Read More
शानू गावकरचा खून झाल्याच्या संशयाने खळबळ विश्वजित कृ. राणे यांच्या माजी चालकाने केले आरोप पोलिसांच्या तपासावर आयरिश यांनी व्यक्त केला संदेह आयरिश यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली तक्रार आयोगानं मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिली नोटीस येत्या २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश बेपत्ता शानू गावकरच्या कथित खूनप्रकरणी मानवी हक्क आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. पोलिसांचा तपास दबावाखाली चालू असून त्यांना समज द्यावी, अशी याचिका समाजकार्यकर्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी केली होती. याला अनुसरून ही नोटीस बजावण्यात आलीये. गेल्या ११Read More
Close