BRIDGE Tag

मांडवी पुलावरून आंतरराज्य बस वाहतुकीवर निर्बंध तिसर्‍या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत निर्बंध मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नदीवरील दोन्ही पुलांवरून अवजड आणि मध्यम स्वरूपाची व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या काळात निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरराज्य प्रवासी बस वाहतुकीवरही निर्बंध लागू करण्यात येणार असून ते लागू होण्याची तारिख लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.Read More
वाहतूक व्यवस्थेवर सचिवालयात बैठक संपन्न मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामाला पुन्हा वेग येत्या जुलैपासून खांबावर ठेवणार स्लॅब स्लॅब बसवताना एका पुलावरील वाहतूक रात्री राहणार बंद राज्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्याहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी पर्वरी सचिवालयात बैठक घेऊन या सूचना केल्या. यावेळी कळंगूटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो, पर्वरीचे महसूलमंत्री रोहन खंवटे, पणजीत आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पर्वरीतील साई सर्व्हिसजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सविस्तर चर्चा झाली. सध्या मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्याRead More

Posted On October 4, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

MLA LOBO INSPECTS BRIDGE AT ARPORA

हडफडे पुलाचे काम रखडले आमदार लोबो यांनी केली पुलाची पाहणी नोव्हेंबर अखेरपर्यंत पूल होणार पूर्ण आमदार मायकल लोबो यांचे आश्वासन सुमारे पाच कोटी खर्चून हडफडे ते बागा पुलाचं बांधकाम करण्यात येत असून, काही तांत्रिक अडचणींमुळं हे काम सध्या रखडलंय. या कामाची आमदार मायकल लोबो यांनी मंगळवारी पाहणी केली. या पुलाचं काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन आमदार लोबो यांनी यावेळी दिलं.Read More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

REPAIR WORK OF BORIM BRIDGE 40% COMPLETE

बोरी पुलाचे दुरुस्तीकाम ४० टक्के पूर्ण बोरीत नवा चारपदरी पूल बांधण्याचा प्रस्ताव सा.बां. अभियंता विजय म्हार्दोळकर यांची माहिती बोरीचा पूल अवजड वाहनांसाठी बंद करा; नवा पूल बांधा माजी सरपंच सुनील सावकार यांची मागणी फोंड्याला दक्षिण गोव्याशी जोडणाऱ्या बोरी पुलाचे दुरुस्तीकाम चालू असून ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बांधकाम खात्याचे अभियंता विजय म्हार्दोळकर यांनी दिली. त्याचबरोबर या पुलाच्या बाजूलाचं नवा चारपदरी पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हार्दोळकर यांनी दिली. दरम्यान, हा पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक बनत चाललाय. त्यामुळं या ठिकाणी नवा चारपदरी पूल त्वरित उभारावा, अशी मागणी बोरीचे माजी सरपंचRead More

Posted On August 3, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

MUMBAI-GOA HIGHWAY BRIDGE COLLAPSED

मुंबई-गोवा मार्गावरील ब्रिटीशकालीन पूल गेला वाहून दोन एसटींसह सुमारे ९ वाहने गेली वाहून एसटींमध्ये सुमारे २२ प्रवासी असण्याची शक्यता एनडीआरएफचे जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल वाहून गेलेल्यांमध्ये अद्याप गोवेकरांचा समावेश नाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची सभागृहाला माहिती मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा १०० वर्षापुर्वीचा ब्रिटिशकालीन जुना पुल मुसळधार आलेल्या पावसात वाहून गेला. त्या पुलावरून जाणारी १० ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येताहे. यात दोन एसटी बसचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेत वाहून गेलेल्या प्रवाशांमध्ये कोणी गोवेकर आहेत का? याचा शोध चालू असून,Read More
हडपडे-बागा दरम्यान ४.७५ कोटींचा नवा पूल आमदार लोबोंच्या हस्ते कामाचा शुभारंभ हडफडे आणि बागा या भागांना जोडणारा पूल केवळ तीन मीटर रुंदीचा आहे. त्यामुळं वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी आता पावणे पाच कोटी रुपये खर्चून नवा पूल बांधण्यात येताहे. या पुलाच्या कामाचा शुभारंभ आमदार मायकल लोबो यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. हा पूल सप्टेंबरपर्यंत बांधून पूर्ण होईल, असं आश्वासन लोबो यांनी यावेळी दिलं.Read More
Close