BROTHER IN LAW Tag

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला पुन सेवेत घेतल्याचे प्रकरण आम आदमी पक्षाचा सचिवालयावर धडक मोर्चा २० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन केले सादर मेव्हण्याला त्वरित सेवेतून काढून टाकण्याची मागणी लाचप्रकरणात निलंबित केलेल्या मेव्हण्याला स्वत:च्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मेव्हण्याला त्वरित सेवेतून कमी करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी २० हजार स्वाक्षऱ्यांचं निवेदनही सादर केलं.Read More
लाचखोरप्रकरणात सापडलेल्या साडवाला पुन्हा घेतले सेवेत अरविंद केजरीवाल यांचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले लाचप्रकरणाचे आरोप झालेल्या स्वत:च्या मेवन्याला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय.Read More
Close