calangute Tag

कळंगुट येथे निर्घुण हत्या कळंगुट बाजारात मध्यरात्रीची घटना टायरन नाझारेथ मृतकाच नाव अमलीपदार्थ विक्री करणार्यांच कृत्य सहा महिन्यात तिसरा खून ,ड्रग्ज व्यवसायिकांची दहशत कळंगुट बाजारात मोठ्या प्रमाणत ड्रग्ज सेवन पोलीसांच दुलर्क्ष , नागरिक भयभीतRead More
LOBO FELICITATES NEWLY ELECTED MEMBERS OF CALANGUTE P’YATRead More
CALANGUTE P’YAT DOES ‘SHUDDHIKARAN’ OF ITS OFFICE FROM CORRUPTION!Read More
कळंगूटच्या सरपंचपदी शॉन मार्टिन्स यांची निवड कळंगूट पंचायतीवरील २५ वर्षांची एकाधिकारशाही मोडून काढल्यानंतर शनिवारी शॉन मार्टिन्स यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. शॉन हे उपसभापती मायकल लोबो यांच्या ‘टुगेदर फॉर कळंगूट’ पॅनेलमधून निवडून आले आहेत.Read More
कळंगूट इथं आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद उपसभापती मायकल लोबो यांचा उपक्रमRead More

Posted On March 30, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

CALANGUTE TO GET PAY PARKIING SYSTEM : LOBO

कळंगूटमधील वाहतूक व्यवस्था सुधारणार ‘पे पार्किंग’लाही कळंगूटमध्ये मिळणार चालना पर्यटकांना सतावणाऱ्या पोलिसांना रोखा उपसभापती लोबो यांची सरकारकडे मागणी कळंगूट भागातची सध्या पर्यटकांची संख्या वाढत असल्यानं पार्किंग आणि वाहतुकीची समस्या जटील बनलीये. यावर तोडगा म्हणून पे पार्किंग चालू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती उपसभापती लोबो यांनी दिली.Read More
श्री शांतादुर्गा देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण सुरू गुरुदास शिरोडकर यांच्या हस्ते कामाची पायाभरणी आठ महिन्यांत हा प्रकल्प होणार पूर्ण पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्राकडून १०० कोटी मंजूर कळंगूट मतदारसंघात ५० टक्के निधी खर्च करणार जीटीडीसी अधिकारी गुरुदास शिरोडकर यांची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळामार्फत कळंगूटमधील श्री शांतादुर्गा देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण हाती घेण्यात आलंय. या कामाची पायाभरणी गुरुवारी महामंडळाचे अधिकारी गुरुदास शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पावर सुमारे १ कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून आठ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणाराहे. गोव्यातील महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून १००Read More

Posted On August 3, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

NGPDA DEMOLISHED ILLEGAL HUTS

कळंगूट इथल्या श्री बाबरेश्वर स्मशानभूमीच्या बाजूला ‘बफर झोन’मध्ये उभारलेल्या १५०हून अधिक कॉटेजीस बांधण्यास पंचायतीनं परवाना दिली होती. उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणानं मंगळवारी या कॅटेजिस जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया चालू केली. कळंगूटच्या बाबरेश्वर स्मशानभूमीचा वाद गेले आठवडाभर चांगलाच गाजला. या स्मशानभूमीचा तीस मीटरचा परिघ ‘बफर झोन’ असताना पंचायतीनं तब्बल दीडशेहून अधिक कॉटीजीस उभारण्यास तात्पुरता परवाना दिला. या प्रकारावर राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयानं जोरदार ताशेरे ओढल्यानंतर सीआरझेडनं पंचायतीला बांधकामे हटवण्याचा आदेश दिला. प्रकरण अंगलट येत असल्याचं दिसू लागल्यावर पंचायतीनं अंग काढून घेत उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाला कारवाईची सूचना केली.Read More
CALANGUTE BJP MAHILA MORCHA GIVES DETAILS OF DEVELOPMENTAL WORKS IN CONSTITUENCYRead More
Close