CARNIVAL Tag

Carnival In Morjim Will Give Revenue To The State And Promote Goa: Tourism MinisterRead More
This Year’s Carnival Parade Will Have Goa Police Department’s FloatRead More
मनपा उद्यानातील कार्निव्हल रंगमंचाला स्थानिकांचा विरोध उद्यानातील मंच सजावटीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांवर होतोय परिणाम आयुक्तांसोबतच्या बैठकीत दुकानदारांनी मांडली व्यथा पणजी चर्च चौकाजवळील महापालिका उद्यानात कार्निव्हलच्या काळात चार दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी संपूर्ण उद्यानाला कनाद लावून झाकलं जातं. याचा परिणाम स्थानिक दुकानदारांवर होत असल्यानं हे कार्यक्रम इतरत्र आयोजित करावेत, अशी मागणी इथल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे केलीये. यासंदर्भात महापलिकेच्या आयुक्तांनी गुरुवारी दुकानदारांशी बैठक घेऊन चर्चा केली.Read More

Posted On February 22, 2017By Akshay LadIn Local, Off-Beat, People, Top Stories

FOREIGNER’S CARNIVAL AT ARAMBOL GOA 2017

FOREIGNER’S CARNIVAL AT ARAMBOL GOA 2017Read More
Close