CLASH Tag

SITUATION TENSED IN PANAJI ; CLASH BETWEEN CONGRESS AND BJP AT BOOTH NO.28Read More
झुआरीनगरात राजकीय गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर भाजप, काँग्रेस समर्थकात पुन्हा मारामारी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा केला तैनात मंत्री एलिना साल्ढाणा यांनी घेतली धाव मागच्या महिन्यात मतदानाच्या दिवशी सुरू झालेली झुआरीनगरातील गुंडगिरी अद्यापही थंडावलेली नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झोडण्याची घटना मंगळवारी संध्याकाळीही झुआरीनगरात घडल्यानं हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. या घटनेत स्थानिक पंचायतसदस्य रंगप्पा कमल आणि त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेमुळं झुआरीनगरात बराच वेळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित धाव घेऊन फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी ग्रामीण विकासमंत्री एलिना साल्ढानाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.Read More
Close