CLOSING Tag

मांडवी पूल बंद केल्याची अफवा अवजड यंत्रसामग्रीवेळी केला जातो पूल बंद दरम्यान, अधूनमधून मांडवी पूल बंद केला जातो. त्यामुळं वाहनचालकांमध्ये अफवा पसरत असतात. वास्तवात तिसऱ्या मांडवी पुलावर अवजड यंत्राचा वापर केला जात असल्यास तेवढ्या काळात पुलावरील वाहतूक बंद केली जाते, अशी माहिती उपअधीक्षक आंगले यांनी दिली.Read More
Close