collapse Tag

Around 50 people fell into Sanvordem river at Curchorem village in Goa on Thursday evening as a dilapidated Portuguese-era bridge collapsed. The bridge caved in when the state fire and emergency services personnel were rescuing a youth who had jumped into the river apparently in a suicide bid. “Around 50 people had gathered on the bridge to watch the rescue operation, and all of them fell into the river as it collapsed,” a police official said. Some of them managed to swim ashore, he added. The fire and emergency servicesRead More
वास्कोतील गोवा सहकार भंडारचा स्लॅब कोसळला वास्कोतील पुष्पगंधा इमारतीत असलेल्या ‘गोवा सहकार भंडार’च्या छताचं स्लॅब कोसळल्यानं शनिवारी खळबळ माजली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही इमारत काही दिवसांपूर्वीच पालिकेनं धोकादायक म्हणून घोषित केली होती, परंतु अजूनपर्यंत इथल्या आस्थापनांनी पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान मोठा अनर्थ घडण्यापूर्वीचं तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केलीये.Read More

Posted On August 3, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

MUMBAI-GOA HIGHWAY BRIDGE COLLAPSED

मुंबई-गोवा मार्गावरील ब्रिटीशकालीन पूल गेला वाहून दोन एसटींसह सुमारे ९ वाहने गेली वाहून एसटींमध्ये सुमारे २२ प्रवासी असण्याची शक्यता एनडीआरएफचे जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल वाहून गेलेल्यांमध्ये अद्याप गोवेकरांचा समावेश नाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची सभागृहाला माहिती मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा १०० वर्षापुर्वीचा ब्रिटिशकालीन जुना पुल मुसळधार आलेल्या पावसात वाहून गेला. त्या पुलावरून जाणारी १० ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येताहे. यात दोन एसटी बसचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेत वाहून गेलेल्या प्रवाशांमध्ये कोणी गोवेकर आहेत का? याचा शोध चालू असून,Read More
पावसामुळे सडा उपकारागृहाचा सज्जा कोसळला पहिल्या मजल्यावरील कैद्यांचे तळमजल्यावर स्थलांतर कोणतीही जीवित हानी नसल्याचा तुरुंग अधिकाऱ्याचा दावा साधारण एका महिन्यापूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा जुना ‘लेक्चर हॉल’ पावसात कोसळला होता. आता वास्कोतील सडा उपकारागृहाच्या पहिल्या मजल्याचा सज्जा कोसळल्यानं प्रशासन नावाची यंत्रणा जागी आहे कि नाही ? असा प्रश्न उपस्थित झालाय. एकंदरीत परिस्थितीवरून जुना झालेल्या सरकारी इमारतींची देखभाल दुरुस्ती करण्यात प्रशासनाला पूर्णपणे अपयश आल्याचं यंदाच्या पावसाळ्यात उघड झालंय. सोमवारी सकाळी सडा उपकारागृहाचा पहिल्या मजल्याचा सज्जा कोसळल्यानं खळबळ माजली. लगेच पहिल्या मजल्यावरील कैद्यांना तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आलं. दरम्यान, ही वास्तू जीर्ण झाल्यानं दुरुस्तRead More

Posted On June 22, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

[WATCH] WALL COLLAPSES IN GMC

गोमेकॉच्या व्याख्यान सभागृहाची दुरवस्था सततधार कोसळणाऱ्या पावसामुळं कोसळली भिंत गेल्या कित्तेक वर्षांपासून सभागृहाची देखभाल नाहीच डीननी दाखवले ‘जीएसआयडीसी’कडे बोट हजारो रुग्णांना जीवदान देणाऱ्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची जुनी इमारत सध्या शेवटची घटिका मोजत आहे. या इमारतीतील व्याख्यानं सभागृहांची भिंत कोसळल्यानं बुधवारी सकाळी ही बाब समोर आली. सुदैवानं या खोलीत कोणीही विद्यार्थी नव्हता म्हणून मोठा अनर्थ टळला. ही दुर्घटना गोवा पायाभूत विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळं घडल्याचा घणाघाती आरोप महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी केलाय. फोंडा तालुक्यातील धावशिरे सरकारी विद्यालय आणि सावईवेरेतील सरकारी शाळेत घडलेल्या प्रकारानं महामंडळाचं अपयश गेल्याच आठवड्यात इन गोवानंRead More

Posted On September 25, 2015By Akshay LadIn Top Stories

Slab of Under-Construction Building Collapses in Mapusa

Slab of a under construction builidng in Mapusa Collapsed on Thursday afternoon. Luckily no one was injured during the incident. Mapusa Municipality Chief officer immediately rushed to the site and carried out inspectionRead More
Close