COLLEGE Tag

‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती मांद्रेतील ‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचं यंदा सुर्वणमहोत्सवी वर्ष साजर करण्यात येताहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.Read More
गणपत पार्सेकर कॉलेजच्या नव्या वास्तूचे ४ रोजी उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती मांद्रे इथं ‘गणपत पार्सेकर कॉलेज’साठी नवी वास्तू बांधण्यात आलीये. या वास्तूचं उद्घाटन ४ जुलै रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
एमईएस कॉलेजसमोरील जंक्शन धोकादायक वाहतूक पोलीस नेमण्याची स्थानिकांची मागणी जुवारीनगरातील वालीस गॅरेजजवळील राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन म्हणजे साक्षात यमाचे द्वार बनलं असून याकडे महामार्ग प्राधिकरणाचं अजिबात लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या जंक्शनजवळ MES कॉलेज आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये-जा असते. या ठिकाणी वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवून इतरांचा जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळं या जंक्शनवर त्वरित वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.Read More
कवळेच्या सरस्वती विद्यालयाचा रौप्य महोत्सव २ डिसेंबरला विविध स्पर्धा आणि सांकृतिक कार्यक्रम कवळेच्या ‘श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालया’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २ डिसेंबर रोजी विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त ‘युवा रंग’ कार्यक्रमाअंतर्गत आंतर उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. या कार्यक्रमास राजीव गांधी कला मंदिरानं सहकार्य केल्याची माहिती आयोजकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close