DEVELOPMENT Tag

मयडेत रस्ताकामाचा शुभारंभ आमदार ग्लेन टिकलो यांची उपस्थिती मयडे भागात सुमारे तीन किलोमीटर रस्त्याचं काम करण्यात येत असून या कामाचा शुभारंभ आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी स्थानिक पंचायतीच्या उपसरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते.Read More
पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण मानसीच्या बांधावरच बांधला पूल मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं असून या कामाची पाहणी शनिवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. या ठिकाणी मानसीच्या बांधावरच पूल बांधला असून रस्ताही तयार करण्यात येताहे. या ठिकाणी पर्यटन स्थळही विकसित करण्यात येणाराहे. या सर्व कामांवर साधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.Read More
Close