ELECTION Tag

80% Voter Turnout in Goa Panchayat ElectionsRead More
PANCHAYAT ELECTION: Elderly Voters Face Difficulties in Absence of WheelchairsRead More
राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार दोन प्रभागांच्या निवडणूक साहित्यात आदलाबदल बेतोडा – निरंकाल – कोनसे – कोडार पंचायतीत घोळ प्रभाग ९ ची निवडणूक सामग्री पोहोचली प्रभाग ११ मध्ये प्रभाग ११ ची सामग्री पोहोचली प्रभाग ९ मध्ये मतदानपेट्या, बॅलेट पेपर, मतदारसूची, उमेदवारांची नावे बदलली दोन्ही प्रभागांमध्ये साधारण ८ किलोमीटरचे अंतर भर पावसात आठ कि.मी. जाऊन करावे लागताहे मतदार निवडणूक आयोगाच्या कारभारावर मतदार संतप्त सकाळी ८ वाजता जशी मतदानप्रक्रिया चालू झाली तसे राज्य निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचे नमुने समोर येऊ लागलेत. बेतोडा – निरंकाल – कोनसे – कोडार पंचायतीत दोन प्रभागांच्या निवडणूकRead More
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली तारीख विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळ १४ जुलैला संपत असल्यानं १७ जुलै रोजी या पदासाठी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत…Read More
‘पंचायत निवडणूक : २०१७’ वृत्तांत पंधरा प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या प्रभाग फेररचना, राखीवता हा सरकारचाच अधिकार सरकारने घेतलेला निर्णय योग्यच : मुख्यमंत्री राज्यातील नऊ पंचायतींमधील आरक्षण आणि प्रभाग फेररचनेसंदर्भात आव्हान देण्यात आलेल्या १५ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं मंगळवारी मंजुरी दिली. त्यानुसार या निवडणुका २ जुलैपर्यंत घेण्यात याव्यात, असेही निर्देश खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगा दिले आहेत. या आदेशामुळे राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पर्रीकर यांनी व्यक्त केलीये.Read More
यापुढे कांपाल इनडोअर स्टेडीयममध्ये मतदान घेऊ नये राज्य सरकार करणार निवडणूक आयोगाला सूचना पंचायतींच्या मतदानासाठी कंपाल मैदानावरील क्रीडा प्राधिकरणाची जागा वापरल्यानं तब्बल आठवडाभर क्रीडा उपक्रम राबवण्यात अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारनं राज्य निवडणूक आयोगाला सूचना देण्यात आलीये. यापुढे मतदानासाठी इतरत्र जागा शोधण्याचे निर्देश आयोगाला दिल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
प्रभाग फेररचना, राखीवेतेचा अधिकार निवडणूक आयोगालाच देणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची महत्त्वपूर्ण घोषणा यापुढे पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना आणि राखीवतेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगालाच दिले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी पत्रकारांसमोर केली. अगदी शेवटच्या क्षणी प्रभाग फेररचना आणि राखीवतेचा निर्णय घेतल्यानं उमेदवारांची डोकेदुखी वाढते. यासाठी निवडणूक झाल्यानंतर लगेच यावर नियमावली बनवून निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल, अशी माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली.Read More
MADHAV SAHAKARI RE-ELECTED WINS GOA DAIRY ELECTION BY 11-1 VOTESRead More

Posted On May 4, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GOA DAIRY ELECTIONS ON 7TH MAY

गोवा डेअरीची ७ में रोजी होणार निवडणूक सहकारी गटाला खंडपीठानं दणका दिल्याचे प्रकरण विरोधी उमेदवारांनी खंडपीठाच्या निवाड्याचे केले स्वागत गोवा डेअरीच्या माधव सहकारी पॅनलला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिल्यानं विरोधी गटाच्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केलंय. गोवा सहकार लवादानं सहकारी गटाची झालेली निवड नियमबाह्य ठरवून ७ में रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला सहकारी गटानं मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलं होतं. मात्र तिथही त्यांची डाळ शिजली नसल्याची प्रतिक्रिया या विरोधकांनी व्यक्त केलीये.Read More
सांजावमुळे बदलली पंचायत निवडणुकीची तारीख २५ जून ऐवजी १७ जूनला होणार निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला न विचारताच बदलली तारीख दरवर्षी गोव्यात २५ जून रोजी ख्रिस्ती समाजाचा सांजव उत्सव आयोजित केला जातो. यंदा या उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे, २४ जून रोजी गोवा सरकारनं पंचायत निवडणूक जाहीर केल्यानं ख्रिस्ती बांधव नाराज बनले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं निवडणुकांची तारीख बदललीये. त्यामुळं ही निवडणूक आता १७ जून या दिवशी घेण्यात येणाराहे. ख्रिती समाजाच्या भावना मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नजरेस आणून देताचं त्यांनी त्वरित तारीख बदलली. काही दिवसांपूर्वी माजीRead More
Close