ELECTION Tag

The Congress has nominated its MLA Aleixo Reginaldo Lourenco for the Speakers post. “We will field Aleixo Reginaldo Lourenco as our candidate for the Speakers post. We will appeal to the NCP and independents to support our candidate,” Congress Legislature Party leader Chandrakant Kavlekar told reporters here today. He said the Congress will try to garner maximum support for their candidate as the number of non-BJP legislators is more on the floor of the House. The election for the post of Speaker would be held when the state Assembly sessionRead More
महापौर आणि उपमहापौर पदासाठी १५ रोजी निवडणूक सुरेंद्र फुर्तादो यांच्या महपौर पदावर टांगती तलवार येत्या १५ मार्चला पणजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणाराहे. या निवडणुकीकडे संपूर्ण पणजीकरांच लक्ष लागून राहिलंय. विधानसभा निवडणुकीच्या ११ मार्चला जाहीर होणाऱ्या निकालानंतर पणजीत बाबूश मोन्सेरात पराभूत झाले, तर महापौर सरेंद्र फुर्तादो यांचे महापौरपद अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीये. पणजी महापालिकेच्या महापौरपदासाठी १५ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणाराहे. या निवडणुकीकडे पणजीकरांचं लक्ष लागून राहिलंय. ही निवडणूक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत होताहे. सध्या महापालिकेवर बाबूश मोन्सेरात यांच्या गटाचं वर्चस्व आहे. या गटाचे सुरेंद्र फुर्तादो हे महापौरRead More
Count Down with GOVIND GAUDE -(INDEPENDENT CANDIDATE) PRIOL CONSTITUENCYRead More
शिरोड्यातून नीलेश गावकर अपक्ष लढणार नीलेश गावकर यांनी सुरू केला धडाक्यात प्रचार पहिल्या सभेला लाभला उदंड प्रतिसाद शिरोडा मतदारसंघात नीलेश गावकर हे विधानसभा निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेत. त्यासाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून नुकतीचं त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली. या सभेला चांगला प्रतिसाद लाभला.Read More
गोव्यात भाजपला सत्तेवर आणण्याचा संरक्षणमंत्र्यांचा संकल्प निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेणार : पर्रीकर पर्रीकर यांच्या वारंवार गोवा भेटीवर विरोधकांची टीका संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय भाग घेऊन भाजपला पुन्हा सत्तेवर बसवण्याचा संकल्प संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी जाहीर केला. मनोहर पर्रीकर वारंवार गोव्यात येत असल्यानं विरोधक त्यांच्यावर तोंडसुख घेताहेत. याला पर्रीकर यांनी सोमवारी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. “मी गोव्यात आल्यास सत्ता मिळवण्याचं स्वप्नं धुळीस मिळेल, या भीतीपोटी काहीजण विरोध करत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला.Read More
यंदा पहिल्यांदाचं मतदानानंतर मतदारांना तपासायला मिळणार पावती निवडणुकीत होणार व्हीव्हीपीएटी बसवलेल्या ईव्हीएम मशीनचा वापर मतदानानंतर निकालामुळे होणे राजकीय वादविवाद टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला व्हीव्हीपीएटी बसवलेले ईव्हीएम मशीन वापरण्याचा आदेश २०१३ साली दिला होता. त्यानुसार गोव्यातही अशा यंत्राचा वापर व्हावा, यासाठी राजकीय पक्षांनी तगादा लावला होता. आता निवडणूक आयोगानंही ही यंत्रणा वापरण्याचा विचार चालवलाय. अखेर ही यंत्रणा आहे तरी काय? प्रश्न मतदारांना पडला असेल. मतदारांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी पहा इन गोवाचा हा खास रिपोर्ट… हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना पसंतीचा राजा निवडता यावा, यासाठी लोकशाही शासनयंत्रणा हिंदुस्थाननं स्वीकारली. ही विचारधार देशातीलRead More
महाविद्यालयीन विद्यार्थी करणार निवडणूक जागृती उत्तर गोवा जिल्हाधिकरी कार्यकालयानं घेतली बैठक बैठकीला विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापकांची उपस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयानं विशेष परिसंवादाचं आयोजन केलं होतं. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगांझा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.Read More

Posted On July 23, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

MGP TO DECLARE ALLIANCE IN OCT

येत्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी भाजपशी युती करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली; मात्र याविषयीचा निर्णय ऑक्टोबरमध्येचं घेतला जाईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, भारतीय भाषा सुरक्षा मंचनं छेडलेल्या इंग्रजी अनुदानाविरोधातील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निणर्य या बैठकीत घेण्यात आला.Read More

Posted On July 23, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

MRBS entering 2017 election fray

पावसाळी अधिवेशनात राजभाषा मराठी करा अन्यथा येत्या निवडणुकीत रिंगणात उतरू मराठी राजभाषा समितीचा सज्जड इशारा सोमवारीपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मराठीला राजभाषेचं स्थान न मिळाल्यास ‘मराठी राजभाषा समिती’ निवडणूक रिंगणात उतरेल, असा सज्जड इशारा मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close