FARMING Tag

कृषी विकासदर ६ टक्क्यांनी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध कृषी खात्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद व्यावसायिक स्तरावर आंबा उत्पादनाला मिळणार चालना ऊस उत्पादकांना हेक्टरी १० हजारांचे मिळणार अनुदान कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी सभागृहाला दिले. कृषी विकासदर ६ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद केलीये. यामध्ये आंबा उत्पादनाला व्यावसायिक दर्जा देण्यात येणाराहे. त्याचबरोबर ऊस उत्पादकांना हेक्टरी १० हजारांचे अनुदान दिलं जाणाराहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.Read More
‘गोल्फ कोर्स’च्या जागेत शेतकऱ्यांनी लावली पिके जमीन ‘गोल्फ कोर्स’ला विकलेली नसल्याचा खुलासा तेरेखोलच्या ‘गोल्फ कोर्स’साठी स्थानिकांनी स्वखुशीनं जमिनी विकल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी, खरी परिस्थिती काही वेगळीचं आहे. सरकारचा हा दावा खोडून काढत स्थानिकांनी ‘गोल्फ कोर्स’च्या जागेतचं शेतीकामांना सुरुवात केलीये. सध्या या भागात नांगरणी चालू केलीये. इथले शेतकरी कोणत्याही परिस्थितीत गोल्फ कोर्स होऊ देणार नाहीत, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय.Read More
Close