FISH Tag

Buying Fish At Mapusa Market? You Might Get Cheated, Watch This VideoRead More
Fish In Goa Washes Ashore At Various Places, In Goa Finds Out WhyRead More
ताजी मासळी मंगळवारपासून ताटात मच्छिमारी बंदीचा काळ संपुष्टात नव्या मासेमारी मोसमासाठी मच्छीमार सज्ज महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह गोव्यातही मंगळवार दि. १ ऑगस्टपासून ६१ दिवसांच्या मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे गोमंतकीय मत्स्य खवय्यांच्या ताटात मंगळवारपासून ताजी मासळी येणाराहे. मासेमारी बंदीसाठी टाळे ठोकण्यात आलेल्या मालीम, शापोरा, कुटबण, वास्को, कुठ्ठाळी आणि तळपण या सहा मोठ्या जेटींवरील पेट्रोलपंप खुले करण्यात आलेत. या पेट्रोलपंपावरोन मच्छीमार ट्रॉलर्स आणि बोटींना डिझेल पुरवठा सुरू करण्यात आलाय.Read More
FISH VENDORS DEMAND RENOVATION OF FISH MARKET IN CALANGUTERead More
मालीम जेटीवरील गाळ्यांमधून बेकायदेशीर मच्छीविक्री मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांचा खुलासा सर्व गाळे परप्रांतियांनी बेकायदेशीरपणे मटकावले मालीम जेटीवरील सर्व गाळे घेणार परत : मंत्री पालयेकरRead More
अनुदानित दरात मासळी उपलब्ध होणार मच्छीमार मंत्री पालयेकर यांचे ठोस आश्वासन भात आणि मासे हे गोमंतकीयांच्या आहारातील मुख्य अन्न… पण सध्या गोव्याच्या बाजारपेठेत माशांचे दर गगनाला भिडल्यानं सामान्य गोवेकरांची मोठी पंचाईत झालीये. यावर तोडगा म्हणून लवकरच अनुदानित दरात मासळी उपलब्ध करून दिली जाईल. गोवा फलोत्पादन महामंडळाच्या धर्तीवर ही मासळी स्वस्तात उपलब्ध होईल, अशी ग्वाही मंत्री पालयेकर यांनी यावेळी दिली.Read More
Close