HIGH COURT Tag

HC SLAMS AIRPORT AUTHORITY FOR ALLOWING AMIT SHAH TO BREACH THE LAW AT GOA AIRPORTRead More
ऍड. आयरिश यांना जिवे मारणे धमकी प्रकरण १० वर्षे सुरु असलेली न्यायालयीन लढाई संपुष्टात प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे नसल्यान केस बंदRead More
गोवा खंडपीठात ‘न्याय साहाय्य प्राधिकरणा’ची स्थापना मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या आखत्यारीत येणारी सर्व खंडपीठे आणि आस्थापनांमध्ये ‘न्याय साहाय्य प्राधिकरणा’ची स्थापना करण्यात आलीये. या पार्श्वभूमीवर गोवा खंडपीठातील कार्यालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खंडपीठाचे इतर न्यायाधीश आणि वकील उपस्थित होते.Read More
दाबोळीवर झालेल्या शहा यांच्या जाहीर सभेचे प्रकरण गोवा खंडपीठाने मागितले तीन आठवड्यात उत्तर नागरी विमान वाहतूक सचिव, पोलीस महासंचालकांना नोटीस दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकाऱ्यांना नोटीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दाबोळी विमानतळाबाहेर झालेली जाहीर सभा वादग्रस्त ठरलीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं या सभेबाबत नोटीस बजावून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, गोवा पोलीस महासंचालक, दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकारी यांना तीन आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिलाय.Read More
पंधरा प्रभागांच्या निवडणुकीस खंडपीठाची स्थगिती सांकवाळमध्ये कारण नसताना महिला प्रभाग बदल फक्त टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करता येतात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ९ पंचायतीतल्या १५ प्रभागांच्या निवडणुकांवर स्थगिती देऊन गोवा सरकारला दणका दिला आहे. ‘कोरिजेंडम’ या नावाखाली चुकीची दुरुस्ती करण्याच्या हेतूने प्रभाग फेररचना पूर्णपणे बदलण्यात आल्याने खंडपीठाने सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. खंडपीठाने दिलेल्या या स्थगितीवर स्थगिती देण्याची याचना खंडपीठापुढे करण्यात आली, पण न्यायमूर्ती नुतन सरदेसाई यांनी ती स्पष्टपणे नाकारली. सरकारने या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे.Read More
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे डॉक्टरांविनाच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल उच्च न्यायालयाने ओढले सरकारवर ताशेरे आरोग्य केंद्रांत त्वरित डॉक्टर नेमण्याचा दिला आदेश दर तीन महिन्यांनी आढावा देण्याचे सरकारला आदेश राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित डॉक्टर आणि परिचारिकांची भरती करावी, या केंद्रांमध्ये आधुनिक उपकरणे देण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिलाय. त्याचबरोबर दर तीन महिन्यांनी याविषयीचा आढावा खंडपीठाला सादर करावा, असंही आदेशात नमूद केलंय. ही माहिती याचिकादार अॅड. एवलोन कार्व्हालो यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कामगारनेते अॅड. सुहास नाईक आणि त्यांचे वकील सहकारी उपस्थित होते.Read More
A Division bench of the Bombay High Court at Goa comprising of Justice F.M.Reis and Justice Nutan Sardessai has dismissed Goa State BJP Vice-President Anil Hoble’s second petition challenging the order of the National Green Tribunal directing the demolition of his illegal structures along the Ribandar- Panaji causeway and payment of twenty lakhs as fine.  With the High Court dismissing the petition the decks have now cleared for the Tiswadi Deputy Collector to demolish the illegal structures and recover the fine of Rs twenty lakhs from Anil Hoble.   Anil Hoble represented byRead More
Close