MADKAIKAR Tag

वारंवार बदलणाऱ्या वीजबिलासंदर्भात मंत्र्यांचा खुलासा ‘इंधन वीज खरेदी आणि खर्च समायोजन’तत्वानुसार बदलतात दर दर चार महिन्यांनी वीजदरात होतो बदल : मडकईकर दर चार महिन्यांनी अचानक वीजबिलांमध्ये बदल होऊ लागल्यानं वीजग्राहकांमध्ये गोंधळ उडू लागलाय. हा संभ्रम दूर करण्यासाठी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ‘इंधन वीज खरेदी आणि खर्च समायोजन’ धोरणानुसार दर चार महिन्यांनी वीजदरांचा आढावा घेऊन त्यानुसार बिलात बदल केले जातात. त्यामुळं कधी बिले जास्त तर कधी कमी येतात, असा खुलासा मंत्री मडकईकर यांनी यावेळी केली.Read More
तिसवाडीसाठी कुंभारजुवेत कचरा प्रक्रिया प्रकल्प वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केले प्रकल्पाचे स्वागत तिसवाडी तालुक्यासाठी नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणाराहे. कुंभारजुवे पंचायतक्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी विरोध करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी व्यक्त केली. कोणाला शंका असल्यास साळगावचा कचरा प्रक्रिया प्रकल्प जाऊन बघावा, अशी सूचनाही मंत्री मडकईकर यांनी यावेळी केली.Read More
MADKAIKAR SPEAKS TO MEDIA AFTER OATH CEREMONYRead More
सरकार मस्त, अधिकारी चिंताग्रस्त, जनता त्रस्त ! राज्यातील फेरीबोट सेवा पूर्णपणे कोलमडली मनुष्यबळ नसल्याने अनेक ठिकाणी सेवेचा बोजवारा संतप्त प्रवाशांनी काढला ‘नदी परिवहन’वर मोर्चा मनुष्यबळाचा अभाव असल्यानं राज्यातील फेरीबोट सेवेचा बोजवारा उडालाय. या प्रकारानं संतप्त बनलेल्या दिवाडी, गवंडाळी, कुंभारजुवे, वाशी भागांतील प्रवाशांनी शुक्रवारी नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक यांच्यात जोरदार शेरेबाजी झाली. मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्याला राजीनामा देण्याची मागणी केली असता, त्या अधिकाऱ्याचाही तोल गेला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दोघांना शांत करून तोडगा काढण्याची मागणी केली. दरम्यान, एका महिन्यात हा प्रश्न सुटेल,Read More
Close