MAMI Tag

‘दुहेरी नागरिक’, ‘पोर्तुगीज दूतावासा’चे संरक्षण करा व्हिक्टोरिया फर्नांडिस, सायमन फर्नांडिस यांची मागणी ‘जनमत कौल’साठी लढलो, आता ‘दुहेरी नागरिकत्वा’साठी लढूया दुहेरी नागरिकत्व असलेल्यांना मतदानाचा अधिकार द्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची मागणी दुहेरी नागरिकत्व आणि पोर्तुगीज दूतावास यांना स्वातंत्र्यसैनिक संघटना विरोध करत असताना, सांताक्रूझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी संघटनेच्या मागणीविरोधात लढा देण्यासाठी संघटीत होण्याची हाक दिलीये. ‘जनमत कौला’वेळी महाराष्ट्रापासून गोव्याला वाचवले, आता पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गोवेकरांचे रक्षण करण्यासाठी संघटीत होऊन प्रखर लढा द्या, असं आवाहन व्हिक्टोरिया यांनी यावेळी केलं. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी भावनिक पद्धतीनं विषय मांडत,Read More
Close