MANIFESTO Tag

GIRISH CODANKAR RELEASES ITS MANIFESTO; ASSURES TO MAKE MANDOVI CASINO FREERead More
BJP RELEASES ITS MANIFESTO; PARRIKAR CONFIDENT OF WINNINGRead More
‘गोसुमं’चा पणजीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध पणजीच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन भाजपच्या काळात फोफावला ड्रग्ज व्यवसाय आनंद शिरोडकर यांचा घणाघाती आरोप पणजीच्या पोटनिवडणुकीत उतरलेले ‘गोवा सुरक्षा मंच’चे उमेदवार आनंद शिरोडकर यांनी गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शिरोडकर यांनी सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. त्याचबरोबर भाजपच्या काळात राज्यात ड्रग्ज व्यवसाय फोफावल्याचा आरोप शिरोडकर यांनी यावेळी केला.Read More
CONGRESS RELEASES ITS MANIFESTO FOR PANJIM BY-POLLRead More

Posted On January 2, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

AAP RELEASES ITS YOUTH MANIFESTO

‘आप’ने दिली ५० हजार नोकऱ्यांची घोषणा ‘आप’चा युवकांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित एल्विस गोम्स यांनी युवकांना दिली आश्वासने ‘आम आदमी पक्ष’ बहुमताने सत्तेत आल्यास पन्नास हजार युवकांना नोकऱ्या प्रदान करेल, अशी घोषणा पक्षानं युवा जाहीरनाम्यात केलीये. पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close