MAPUSA Tag

म्हापशातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवा चतुर्थीकाळात होणाऱ्या घरफोड्या रोखा म्हापशातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवा मगोचे नेते बाळू फडके यांची मागणी चतुर्थीच्या काळात होणाऱ्या घरफोड्या लक्षात घेऊन म्हापसा शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसंच बाजारपेठेतील कचरा स्वच्छ करा, अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे स्थानिक नेते बाळू फडके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.Read More
म्हापशातील रस्त्यांची अक्षरश: चाळण मार्केट यार्डातील कचरा टाकला जातोय उघड्यावर म्हापसा पालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालाये. काही भागांतील रस्त्यांची तर चाळण झालीये. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावरील लाद्या पुन्हा गटारात गेलेल्या आहेत. शहरात फिरणाऱ्या वाहन चालकांना आणि स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराविरोधात येत्या आठ दिवसांत पालिकेवर मोर्चा काढला जाईल, असा इशारा कॉंग्रेसचे म्हापसा गटाध्यक्ष विजय भिके यांनी दिलाय. म्हापसा बाजाराजवळील मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडला असून, पालिकेनं या कचऱ्याकडे दुर्लक्ष केलंय. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी यार्डाच्या अध्यक्षांनी केलीये.Read More

Posted On July 30, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

SANSKRUTI DAY CELEBRATED IN MAPUSA

SANSKRUTI DAY CELEBRATED IN MAPUSARead More
हुश्श!! म्हापसा पालिकेने आणला वैताग पालिकेला गटारे स्वच्छ करण्याचेही काम जमेना बाजारपेठेतील गटारे महिनाभरापासून ठेवलीयेत उघडी म्हापसा पालिकेच्या कारभाराने व्यापारी वैतागले विकासकामांच्या नावाने नागरिकांचा जीव आला मेटाकुटीस म्हापसा पालिका पावसाळी व्यवस्थापन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून बाजारपेठेतील व्यापारी पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे प्रचंड वैतागलेत. विकासकामांच्या नावाखाली आधीच रस्ते खोदून ठेवल्याने शहरात फिरणं मुश्कील झालंय. त्यात आता बाजारातील उघडून ठेवलेली गटारे गेल्या महिनाभरापासून आहे त्या स्थितीत ठेवल्यानं व्यापारी हैराण झालेत. असा हा पालिका मंडळाचा पांढरा हत्ती कर देऊन कशासाठी पोसायचा, असा सवाल आता व्यापाऱ्यांमधून विचारला जातोय.Read More
ROBBERY CAUGHT ON CAMERA IN A JEWELLERY SHOP IN MAPUSARead More

Posted On July 20, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

POTHOLE SAGA CONTINUES IN MAPUSA

सर आली धावून… रस्ता गेला वाहून…. म्हापशातील रस्त्यांना पुन्हा पडले खड्डे बुजवलेल्या खड्डयांमधील खडी गेली वाहून खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत चालवावी लागताहेत वाहने म्हापसा इथं पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोडून ठेवलेल्या रस्त्यांमुळं म्हापसेकरांना आता मोठा मन:स्ताप सहन करावा लागताहे. इन गोवानं पाऊस सुरू होण्यापूर्वीच म्हापसेकरांना सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर काही भागातील रस्त्यांवर प्रशासनानं खडी टाकून वरवरची मलमपट्टी केली होती; मात्र दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसात खड्ड्यात भरलेली सर्व खडी वाहून गेल्यानं रस्त्यांमध्ये पूर्ववत खड्डे तयार झालेत. या खड्डयांमुळे आता शहरात वाहन चालवणे मुश्कील बनलंय. या खड्डयांमध्ये रस्ता शोधत वाहने चालवली लागताहेत.Read More
‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची म्हापशात निदर्शने इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याची मागणीRead More
मंत्री डिसोझांचे म्हापशाकडे दुर्लक्ष कॉंग्रेस नेते विजय भिके यांची टीका उत्तर गोव्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हापसा शहराची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून स्थानिक आमदारांचे याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका म्हापसा कॉंग्रेस गटाध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी समितीचे सुदिन नाईक, चंदन मांद्रेकर आणि महाबळेश्वर तोरस्कर उपस्थित होते.Read More
VEGETABLE WASHED IN GUTTER: COMPLAINED FILED WITH MMCRead More
Close