MARKET Tag

माटोळीच्या साहित्याने वास्कोतील बाजार फुलला पावसानं दडी मारल्यानं माटोळीचं सामान महागलं गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी वास्कोत यंदाचा माटोळीचा बाजार गुरुवारपासूनच गजबजला असून माटोळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालीये. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं त्याचा परिणाम माटोळीच्या सामानावर झालाय. माटोळीची फळं महाग झाल्यानं ग्राहकांची पंचाईत झालीये. पण लाडक्या बाप्पाच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महागाईवर मात करत सामान खरेदी करताना दिसताहेत.Read More
सावधान ! बाजारात विकली जातायत प्लास्टिकची अंडी … हिंदुस्थानात चीनची बनावट अंडी विकली जात असल्याचं कोलकाता आणि चेन्नईमध्ये उघडकीस आलं होतं. आता हे जाळ मुंबईपर्यंत येऊन थडकल्यानं नागरिकांची धाबे दणाणलेत. मुंबईच्या काही भागात प्लास्टिकची अंडी सापडलीयेत, अशा अंड्यांपासून ग्राहकांनी सावध राहावं, असं आवाहन मुंबईतील लोकप्रतिनिधी संजू आगरवाडे यांनी केलंय.Read More
वाळपई मार्केट संकुलाच्या वाहनतळाला तळ्याचे स्वरूप वाळपई पालिकेचे दुर्लक्ष; दुचाकी चालक झाले हैराण पालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला सुरू वाळपई मार्केटखाली दुचाक्यांसाठी उभारलेल्या पार्किंग तळाला सध्या स्विमिंग पुलाचे स्वरूप आलं असून दुचाकी चालक हैराण झालेत. हा प्रकार लक्षात येताच पालिकेनं बुधवारी पंप लावून पाण्याचा उपसा सुरू केला. दोन वर्षांपूर्वीच हे नवं मार्केट संकुल बांधण्यात आलं होतं. पण पावसाळ्यात इथल्या पार्किंग तळा तळ्याचं स्वरूप येत असल्याचं लक्षात येऊनही पालिकेनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दुचाकी चालकांनी केलाय.Read More
म्हापसा पालिकेवर व्यापाऱ्यांचा मोर्चा मोकळ्या जागेत परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण नव्या मार्केटनंतर मोकळ्या जागेत होणार होते पार्किंग पार्किंगसाठी केले जुन्या व्यापाऱ्यांचे स्थलांतर मग पार्किंगच्या जागेत नवी व्यापारी कुठून आले? संतप्त व्यापाऱ्यांचा पालिका मंडळाला सवाल नगरसेवकांच्या पाठींब्याने बाजारपेठे गैरप्रकारांना ऊत म्हापश्यातील व्यापाऱ्यांचा पालिका मंडळावर आरोप व्यापाऱ्यांपुढे पालिका मंडळाने घेतले नमते बाजारपेठेची संयुक्तपणे केली पाहणी बाजारपेठेतील देखरेख समिती आणि सोपो कंत्राटदारांच्या पाठिंब्याने म्हापसा बाजारपेठेत प्रचंड गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी इथल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पालिकेवर मोर्चा नेला. सकाळी मोठ्या संख्येनं व्यापारी आंदोलनकर्ते पालिकेसमोर जमा झाल्याचं पाहून नगराध्यक्षांनी तातडीनं त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चाRead More
मनपाचा १०३ दुकानदारांना गाळे खाली करण्याचा आदेश बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या पणजी मार्केटमधील हस्तांतरणाविरोधात मनपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मार्केटमधील १०३गाळेधारकांना गाळे खाली करा, असा अंतिम आदेश मनपाने बजावलाय. गाळे खाली करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून गाळे खाली न केल्यास मनपा कडक पावले उचलणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. पणजी मार्केटची गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून जेव्हा नवी इमारत उभारण्यात आली होती, तेव्हा महामंडळाकडून या इमारतीत गाळे देण्यासंदर्भात लाभार्थींची यादी तयार करण्यात आली होती. जुन्या मार्केटमधील गाळेधारकांची नावे या यादीत होती; मात्र, या गाळेधारकांनी परस्पर हे गाळेRead More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

LOCALS DEMAND EXPANSION OF BANASTARI MARKET

बाणस्तरीत हवी प्रशस्त बाजारपेठ व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यानं जुन्या बाजारात अडचण पोर्तुगीज काळापासून चालत असलेल्या बाणस्तरीच्या बाजारात व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यानं जागा अपुरी पडू लागलीये. चतुर्थीच्या काळात तर जागा नसल्यानं व्यापारी रस्त्यावरचं समान ठेवतात. त्यामुळं वाहतुकीलाही अडथळा होत असतो. या ठिकाणी आता नवीन प्रशस्त बाजारपेठ उभारण्याची आवश्यकता असून स्थानिक आमदारांनी लक्ष घालावं, अशी मागणी इथल्या व्यापाऱ्यांनी केलीये.Read More
महागाईविरोधात कॉंग्रेसचा मोर्चा कॉंग्रेस महिला मोर्चानं केला निषेध म्हापसा बाजारपेठेत महिलांचा मोर्चा दिवसेंदिवस भाज्यांचे दर गगनाला भिडत असल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं शनिवारी म्हापसा बाजारपेठेत आंदोलन केलं. भाजपच्या राज्यात कडधान्ये आणि भाज्यांचे दर कडाडल्यानं सामान्य गृहिणीचं बजेट कोलमडल आहे. या महागाईविरोधात प्रदेश कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं शनिवारी म्हापसा बाजारपेठेत आंदोलन केलं. यावेळी हातात सरकारविरोधात फलक घेऊन आंदोलनकर्ते बाजारात फिरले.Read More
Cylinder Blast

Posted On October 23, 2015By Akshay LadIn Top Stories

Cylinder Blast Injures Three Firemen at Mapusa

Posted On October 13, 2015By Akshay LadIn Top Stories

Shop Gutted in Fire at Mapusa

<iframe width=”420″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/NZ5dHXp_FDs” frameborder=”0″ allowfullscreen></iframe>Read More
Close