MAURITIUS Tag

सहा नौदल युवतींचा सागरी प्रवास ‘म्हादई’ची सागरी परिक्रमा यशस्वी मॉरिशस मोहिमेनंतर ‘म्हादई’चे गोव्यात आगमन नौदल अधिकाऱ्यांनी केले स्वगृही स्वागत भारतीय नौदलातील जलप्रवासी असलेली एकमेव नौका म्हणजे ‘म्हादई बोट’. या नौकेचे गुरुवारी स्वगृही म्हणजे गोव्यात आगमन झालं. या नौकेवर सहा महिला सागर परिक्रमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचं स्वागत नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी आयएनएस मांडवीवर स्वागत केलं.Read More
Close