mickky Tag

vlcsnap-0924-12-23-15h39m58s525

Posted On November 2, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

UGDP HAPPY ON HOME COMING OF MICKKY

मिकी पाशेको ‘युगोडेपा’च्या वाटेवर गोवा विकास पार्टीला सोडचीठ्ठीचे संकेत युगोडेपाने केले निर्णयाचे स्वागत गेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा विकास पार्टी स्थापन करून नुवे मतदारसंघातून विजयी झालेल्या मिकी पाशेको यांनी आत्ता गोवा विकास पार्टीला सोडचिठ्ठी देऊन युगोडेपात जाण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मंगळवारी युगोडेपाने मिकीच्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्याचा निर्णय हा गोव्याच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे.Read More
Close