MLA Tag

Karwar MLA: Mining scam: Karwar MLA appears before SITRead More
ALL 40 MLA’S TAKE OATH IN THE HOUSE OF ASSEMBLYRead More
आगामी निवडणुकीत तीन आमदारांचे पत्ते कट होणार प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली माहिती उमेदवार निश्चितीसाठी भाजपची कार्यकर्त्यांशी बैठक आगामी विधानसभा निवडणुकीत तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. उमेदवार निश्चित करण्यासाठी सध्या भाजप कार्यालयात प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येताहे. यामध्ये कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन उमेवारांची नावे निश्चित केली जाणाराहेत. या पार्श्वभूमीवर तेंडूलकर यांनी हा खुलासा केला. आता हे आमदार कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे.Read More

Posted On October 17, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

CONGRESS PREPARES CHARGESHEET AGAINST BJP

काँग्रेसने सरकारवर ठेवले आरोपपत्र घरोघरी जाऊन भाजपचा करणार पर्दापाश प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते आरोपपत्र जारी भाजपनं रविवारी लोकसंपर्क अभियान सुरू केल्यावर सोमवारी कॉंग्रेसनं भाजपच्या विरोधात आरोपपत्र जारी केलं. आता कॉंग्रेसही घरोघरी जाऊन भाजपच्या यूटर्नची जनतेला माहिती देणाराहे. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमवारी हे आरोपपत्र जारी करण्यात आलं. साडेचार वर्षांच्या काळात भाजप सरकारनं विविध प्रश्नांवर घेतलेले यू टर्न तसंच आश्‍वासने पूर्ण करण्याच्या बाबती आलेले अपयश, याचा पर्दाफाश करणारं आरोपपत्र प्रदेश काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलंय. सोमवारी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि विरोधी पक्षनेतेRead More
मुरगाव : वास्कोत मासळी मार्केट उभारणीतील विघ्ने कायम पावसाळा संपताचं ठरल्याप्रमाणे मार्केट उभारणार आमदार कार्लूस आल्मेदा, नगराध्यक्ष नाईक यांचा इशारा मासळी विक्रेते आपल्या मतावर ठाम वास्कोत नवे मासळी मार्केट बांधण्यात मासळी विक्रेते आणि मुरगाव पालिका यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. त्यामुळं हा पावसाळा झाल्यानंतर पूर्ण शक्तीनिशी मार्केट बांधण्याचा इशारा स्थानिक आमदार कार्लूस आल्मेदा आणि नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिलाय; मात्र पालिकेच्या आराखड्यानुसार मार्केट बांधू दिला जाणार नाही, असा इशारा मासळी विक्रेत्या महिलांनी दिलाय.Read More
मान्यता न घेतला केलेल्या अतिरिक्त बांधकामांची माहिती द्या कळंगूट, कांदोळीतील रहिवाशांना आमदार लोबो यांचे आवाहन उर्वरित जागेचे सार्वजनिक कामासाठी करणार नियोजन कळंगूट आणि कांदोळी भागात नगरनियोजन खात्याकडून परवागनी न घेता खाजगी जागेत बांधकाम केले असल्यास त्याची माहिती ३० दिवसांच्या आत ‘उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणा’कडे सादर करावी, असं आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी केलंय. ही बांधकामे ग्राह्य धरून कळंगूट आणि कांदोळी भागातील उर्वरित जमिनींचे नियोजन करता येईल, असं लोबो यांनी म्हटलंय.Read More
‘पर्वरीतील महामार्ग एका आठवड्यात सुरळीत करा’ ‘अन्यथा स्वखर्चानं महामार्ग बांधून देऊ’ आमदार रोहन खंवटे यांचा सज्जड इशारा मृत्यूचा सापळ बनलेला पर्वरी विधानसभेसमोरील राष्ट्रीय महामार्ग एका आठवड्यात सुरळीत करावा, अन्यथा स्वखर्चानं महामार्ग बांधून देऊ, असा इशारा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी गुरुवारी दिला.Read More
Close