MOLESTATION Tag

9 Tourist Arrested For Molesting Minor Girl At Calangute, All From PuneRead More
Foreigner Molestation Case: Isidore Fernandes Arrested By Pernem PoliceRead More
नगरसेविकेच्या विनयभंगप्रकरणी एकास अटक पोर्तुगीज नागरिक सुकोरो इस्तेबेरो याला केले गजाआड विधानसभा निवडणुकीवेळी घडला होता प्रकार वास्को पोलिसांनी सतर्कता बाळगून केली कारवाई मुरगाव पालिकेच्या नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून वास्को पोलिसांनी सुकोरो इस्तेबेरो या पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकाला अटक केलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयभंगाची ही घटना विधानसभा निवडणुकीवेळी घडली होती. याप्रकरणी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तक्रार दाखल करण्यात आली होती; मात्र संशयित त्यावेळी बेपत्ता झाला होता. सोमवारी संशयिताची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडून गजाआड केलं.Read More
Close