MURDER Tag

Posted On June 27, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

CALANGUTE: POLICE CRACK MURDER CASE

कळंगूटमधील खूनप्रकरणी मोलेतून तिघांना अटक टेरॉन, जोसेफ यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यावर सुटत होते जामिनावर गुंडांना वठणीवर आणण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी? पोलिसांच्या कारवाईनंतरही गुंड सुधारेनात कळंगुटमध्ये पूर्ववैमनस्यातून टायरन नाझारेथ याचा खून केल्याप्रकरणी बेपत्ता असलेल्या तीन संशयितांच्या अखेर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. मोले परिसरात लपून बसलेल्या या तिघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जोसेफ इस्माईल सिक्वेरा, केऑन फर्नांडिस आणि महेश रामपाल अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.Read More
कळंगुट येथे निर्घुण हत्या कळंगुट बाजारात मध्यरात्रीची घटना टायरन नाझारेथ मृतकाच नाव अमलीपदार्थ विक्री करणार्यांच कृत्य सहा महिन्यात तिसरा खून ,ड्रग्ज व्यवसायिकांची दहशत कळंगुट बाजारात मोठ्या प्रमाणत ड्रग्ज सेवन पोलीसांच दुलर्क्ष , नागरिक भयभीतRead More
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरण संशयित समीर गायकवाडला जामीन समीरला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडला शुक्रवारी न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर समीरला जामीन देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करताना समीर गायकवाडला काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार समीरला त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जामीनकाळात त्याला निवासी पत्ता पोलिसांना कळवणे बंधनकारक असून तो महाराष्ट्राबाहेरही जाऊ शकणार नाही. तसेच त्याला कोल्हापुरात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, समीरला दर रविवारी ११ ते २ या वेळेतRead More

Posted On April 11, 2017By Akshay LadIn Crime, Top Stories

MAN GETS 5 YEARS FOR KILLING WIFE AT DHARGAL

पत्नीचा खून; पतीस पाच वर्षांचा सश्रम कारावास अनिशा बिर्ला हिचा पतीने केला होता खून पती संतोष खारिया याला सश्रम कारावास शिरगाळ – धारगळ येतील अनिशा बिर्ला हिचा खून केल्याप्रकरणी तिचा पती संतोष खारीया याला म्हापसा अतिरिक्त जिल्हा तथा स्तर न्यायाधीश विजया पोळ यांनी मंगळवारी पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. voice over मूळ झारखंडचा आरोपी संतोष खारिया पत्नीसमवेत शिरगाळ धारगळ इथं भाड्याच्या खोलीत राहत होता. संतोष हा मानसीवर मच्छीमारी करायचा. २४ जानेवर २०१४ रोजी दुपारी आरोपी संतोष आणि त्याची पत्नी अनिशा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. यावेळीRead More
बिस्मार्क मृत्यू प्रकरण खून म्हणून नोंदवा उच्च न्यायालयाचा गुन्हा अन्वेषणला आदेश दर तीन महिन्यांनी तपासाचा अहवाल देण्याची सूचना पर्यावरण कार्यकर्ते फा. बिस्मार्क डायस यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल प्रयोग शाळेतून आल्याचा दावा करणाऱ्या तपास यंत्रणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं मंगळवारी जोरदार झटका दिला. या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश खंडपीठानं गुन्हा अन्वेषण विभागाला दिलाय. त्यामुळं या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. voice over पर्यावरण कार्यकर्ते फा. बिस्मार्क डायस हे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री बेपत्ता झाले होते. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह सांत इस्तेव्हमधील एका कालव्याजवळ सापडलाRead More
वास्कोत भिकाऱ्याचा निर्घृण खून रेल्वे स्थानकाजवळील मध्यरात्रीचा प्रकार संशयित भिकारी महम्मद सलामुद्दीमला अटक डोक्यात दगड घालून केला खून वास्को रेल्वे स्थानकाजवळील नॅशनल अँड टेल्स फार्मसीसमोर एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचं गुरुवारी सकाळी उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी बाजूचा भिकारी महम्मद सलामुद्दीम याला अटक केलीये. खुनाची ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुवारी सकाळी पोलिसांना फोनवरून माहिती मिळाली असता त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.Read More

Posted On April 1, 2017By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

MAN GETS LIFE SENTENCE FOR MURDERING WIFE

स्नेहा शेट्ये खूनप्रकरणी पतीस जन्मठेप न्यायालयानं गणपत शेट्येला ठोठावली शिक्षा २६ एप्रिल २०११ रोजी स्नेहाचा झाला होता खून पत्नीचा खून करून गणपत आला होता पोलिसांना शरण पत्नीचा धारदार सुर्‍याने खून करणारा गणपत शेट्ये याला म्हापसा न्यायालयात बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. खुनाची ही घटना २६ एप्रिल २०११ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. त्यानंतर गणपत स्वत:हून पेडणे पोलिसांना शरण आला होता. २६ एप्रिल २०११ च्या रात्री आठच्या सुमारास नास्नोडा भरणवाडा पाट्यावर गणपत यानं पत्नी स्नेहा हिचा सुर्‍याने सपासप वार करत खून केला होता. त्यानंतर गणपतनेRead More
नात्यांचा खून करणारी प्रतिमा ठरली दोषी वास्कोतील दुहेरी खूनप्रकरणाचा निवाडा मुख्य आरोपी प्रतिमा नाईक दोषी अभिजित कोरगावकर बनला माफीचा साक्षीदार प्रतिमाला बुधवारी सुनावणार शिक्षा दोन वर्षांपूर्वी वास्कोत गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिमा नाईक हिला विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी दोषी ठरवलं. या प्रकरणी बुधवारी तिला शिक्षा दिली जाणाराहे. याप्रकरणी प्रतिमाचा भावोजी अभिजित कोरगावकर माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याला मुक्त केलंय.Read More
Close