NIZ GOENKAR Tag

निवडणूक जवळ येताचं स्थापन होताहेत नवे पक्ष गोवेकरांना न्याय देण्यासाठी सिद्ध झाला ‘निज गोंयकार’ विधानसभेच्या २५ जागा लढण्याची केली घोषणा विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चाललीये तसतसे नवे पक्षही स्थापन होऊ लागलेत. अशाच एका नव्या पक्षाची बुधवारी पणजीत घोषणा करण्यात आलीये. ‘निज गोंयकार’ असं नाव असलेला हा पक्ष विधानसभेच्या २५ जागा लढणार आहे. ही माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close