ponda Tag

अपघातामुळे फोंडा – उसगाव तिस्क मार्ग दीर्घकाळ ठप्प मालवाहू ट्रकने वीजखांबाला धडक दिल्यानं वाहतूक खोळंबली ११ केव्ही जिवंत वीजवाहिनी तुटून महामार्गावर पडली अपघातानंतर ट्रक तिथेच सोडून चालकाने केले पलायन वीजखात्यानं विजेचा प्रवाह केला खंडीत; वाहतूक पोलीस पोहोचले घटनास्थळी एका मालवाहू ट्रकनं वीजखांबाला धडक दिल्यानं सोमवारी सकाळी फोंडा – उसगाव तिस्क महामार्ग अर्धा तास ठप्प झाला. MH-05T-9070 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंडा – उसगाव तिस्क महामार्गावतील उतरणीवर पार्क करून ठेवण्यात आला होता. सकाळी चालकानं ट्रक चालू केला आणि त्याचवेळी त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. परिणामी हा ट्रक महामार्गालगतच्या वीजखांबावर जाऊन आदळला. ट्रकचीRead More
विकासासाठी राजकारण विसरून एकत्र यावे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे आवाहन फोंड्यात चार नव्या विकासकामांची घोषणा सार्वजनिक विकासासाठी राजकारण्यांनी हेवेदावे विसरून एकत्र यायला हवं, असं आवाहन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केलं. फोंडा इथं चार नवीन विकासकामे सुरू करण्यात येणाराहेत. याची घोषणा करताना मंत्री डिसोझा बोलत होते. यावेळी खासदार नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष राधिका नायक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.Read More
आता एटीएमसमोर रांग लावण्याची आवश्यकता नाहीच एटीमसमोरील गर्दी आणि चलनाची माहिती देणाऱ्या अॅपची निर्मिती एकमेकांना माहितीची आदानप्रदान करण्याची सोय फोंड्यातील युवकाने विकसित केला अॅप केंद्र सरकारनं चलनातून ५०० आणि हजारच्या नोटा रद्द केल्यानं जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांची कार्यालये आणि एटीएम केंद्रे दिवसभर हाउसफुल्ल झालीयेत. नागरिक संपूर्ण दिवसभर रांगेत उभे राहताहेत. नागरिकांचे हे हाल कमी करण्यासाठी ‘आमी फोंडेकर’ ग्रुपच्या सदस्यानं नवीन मोबाईल अॅप विकसित केलंय. यामध्ये फोंडा भागातील एटीएम केंद्रांवरील चलन आणि नागरिकांची रांग यांची माहिती एकमेकाला देता येणाराहे.Read More

Posted On November 2, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PONDA COLLECTOR VISITS WANARMARE TRIBALS

वानरमारे जमातीच्या लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी केली पाहणी गवळीवाडा-निरंकाल येथे वानरमारे जमातीच्या लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या वानरमारे जमातीच्या लोकांच्या एकूण 13 झोपड्या उद्ध्वस्त केल्या होत्या. बुधवारी जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी या भागाची पाहणी केलीRead More
Manohar Parrikar for Rss Route March
RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) conducts Path Sanchalan at Ponda. Also present for the function was Defence Minister Manohar ParrikarRead More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

POLLUTION FROM STEEL INDUSTRIES IN PRIOL

लोहनिर्मिती कारखान्यामुळे प्रियोळात प्रदूषण विहिरी, अननस शेतीवर झाला विपरीत परिणाम प्रियोळ पंचायत मंडळानं केली प्रदूषणाची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित कुंडई औद्योगिक वसाहतीतील लोहनिर्मिती कारखान्यामुळं आजूबाजूच्या विहिरी प्रदूषित झाल्या असून इथल्या अननस पिकांवरही विपरीत परिणाम झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकाराची दखल घेऊन वेलिंग-प्रियोळ पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी पंचायतीचे सदस्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ अभियंते आणि आद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक उपस्थित होते.Read More

Posted On July 27, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

ID HOSPITAL IN DISTRESS

फोंडा जिल्ला हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव असल्याने  या समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक शिष्ट मांडलाने  हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र या वेळी डॉ उपस्थित नसल्यान या शिष्ट मंडळ ने खंत व्यक्त केली  तसच या इस्पितळात  ओर्थोपेडीक डॉक्टर नसल्यान रुग्णांचे हाल होत असल्याच आमच्या प्रतिनिधीला सांगितलRead More

Posted On July 10, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

PONDA SPORTS COMPLEX IN DISTRESS

फोंड्यातील क्रीडा खात्याच्या मैदानाची दुर्दशा ज्येष्ठांसाठी पदपथ नाही, विजेचीही सोय नाही झाडेझुडपे वाढल्यानं चालणेही बनले कठीण बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचीही झाली दुर्दशा वीस वर्षांपूर्वी बांधले होते संकुल, छपर बनले गळके क्रीडा खात्याच्या फोंड्यातील क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून, हे मैदान त्वरित दुरुस्त करावं, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केलीये. हे मैदान येत्या तीन महिन्यांत दुरुस्त केलं जाईल, असं आश्वासन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी दिलंय. फोंडा शहरातील एकमेव क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाल्यानं तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीये. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ साली हे क्रीडामैदान सुसज्जRead More

Posted On June 14, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

WATCH WHY GSIDC OFFICER GETS ANGRY

पायाभूत विकास महामंडळाचा पहा पारदर्शकपणा (?) पत्रकारांना अंधारात ठेवून केली जाताहेत कामे धावशिरे सरकारी विद्यालयाच्या दुरुस्तीकामावेळी झाले उघड दुरुस्ती कामाचे चित्रीकरण रोखण्याचा झाला प्रयत्न महामंडळाच्या महिला अधिकाऱ्याची पत्रकारांवर आरेरावी गोवा पायाभूत विकास महामंडळानं पावसाला सुरू झाल्यानंतर उसगावातील धावशिरे सरकारी विद्यालयाचं दुरुस्तीकाम हाती घेतलं. या कामाची पाहणी करण्यासाठी महामंडळाची एक महिला अधिकारी मंगळवारी त्या ठिकाणी पोहोचली; मात्र काही कारण नसताना पत्रकारांना पाहून तिचा पारा अचानक चढला आणि मुख्याध्यापकांवर दात ओठ खावून तिथून निघून गेली. शिक्षण क्षेत्रात गोव्यानं देशभरात नावलौकिक मिळवल्याच्या फुशारक्या नेहमीच सरकारकडून मारल्या जातात; पण इथल्या सरकारी शाळांची अवस्था कायRead More
पाण्यासाठी जीव आला रडकुंडीला बेतोडा-निरंकालच्या नागरिकांची व्यथा भाजपच्या विकासाचा खरा चेहरा आला समोर विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप शासनाचा खरा चेहरा पहायचा असेल तर निरंकाल-बेतोडा भागात फेरफटका मारल्यावर दिसेल. एका बाजूला विविध योजना आखून सरकारी तिजोरीतील पैसा खिरापतीप्रमाणे वाटून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या भाजपच्या राज्यात वीज आणि पाणी या मुलभूत सुविधांसाठी जनतेला जीवाचं रान करावं लागताहे. पाणी म्हणजे जीवन… पाण्यासाठी फिरावे लागताहे वणवण भाजपच्या राज्यात कठीण झाले जीवन.. सुखी जीवनाचा झाला चुराडा… समोर आला भाजपचा खरा चेहरा… भाजपच्या विकासाचा खरा चेहरा बघायचा असेल तर जरा फोंडा तालुक्यातील बेतोडा, निरंकाल भागातील जनतेला विचार…Read More
Close