PUBLIC MEETING Tag

दाबोळीवर झालेल्या शहा यांच्या जाहीर सभेचे प्रकरण गोवा खंडपीठाने मागितले तीन आठवड्यात उत्तर नागरी विमान वाहतूक सचिव, पोलीस महासंचालकांना नोटीस दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकाऱ्यांना नोटीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दाबोळी विमानतळाबाहेर झालेली जाहीर सभा वादग्रस्त ठरलीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं या सभेबाबत नोटीस बजावून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, गोवा पोलीस महासंचालक, दाबोळी विमानतळ संचालक, सीआयएफचे अधिकारी यांना तीन आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिलाय.Read More
राष्ट्रवादीची ३ रोजी म्हापशात जाहीर सभा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची माहिती श्री बोडगेश्वर मैदानावर होणार जाहीर सभा म्हापशातील श्री बोडगेश्वर संस्थानाच्या मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा’तर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं.Read More

Posted On September 26, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

CONGRESS TO HOLD PUBLIC MEETING ON 2ND

कॉंग्रेसची २ रोजी उत्तर, दक्षिणेत बैठक भाजपच्या विरोधात आरोपपत्र अंतिम टप्प्यात केंद्रीय नेते दिग्विजय सिंग यांची माहिती कॉंग्रेसच्या कृती दलामार्फत निवडणूक प्रचार सुरू केला जाणार असून तत्पूर्वी २ ऑक्टोबर रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणाराहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसनं भाजपच्या विरोधात आरोपपत्र तयार केलं असून ते जनतेपर्यंत पोहोचवलं जाईल, असं दिग्विजय सिंग यांनी यावेळी सांगितलं.Read More
खनिजवाहू ट्रक मालकांना ५ लाखांचे साहाय्य द्या ‘वेस्टर्न इंडिया’च्या कामगारांवरील अन्याय दूर करा ट्रकमालक, कामगारांची आझाद मैदानावर जाहीर सभा खनिजवाहू ट्रक मालक आणि वेस्टर्न इंडिया शिपयार्ड यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार संघटनेनं गुरुवारी पणजीच्या आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेला ट्रक मालक तसंच वेस्टर्न इंडियाचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रक मालकांना किमान पाच लाखांचं साहाय्य द्यावं आणि वेस्टर्न इंडिया कंपनीच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.Read More
Close