PWD Tag

PWD To Get Additional 25Cr To Re-Start Developmental Works Stopped Due To Lack of FundsRead More
PWD Office From Patto is Being Shifted to Unsafe Junta House, Patto PWD Office To Be Given To Casino’s?Read More
फोंड्याचा सांडपाणी प्रकल्प वर्षभरात होणार पूर्ण बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची सभागृहाला ग्वाही सांडपाणी प्रकल्पावरून विरोधकांची सरकारवर सरबत्ती फोंडाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गेल्या वर्षी चालू केला होता. हा प्रकल्प एका वर्षांत पूर्ण करून लोकार्पण केलं जाईल, अशी ग्वाही बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी सभागृहाला दिली. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केलेल्या असता मंत्री ढवळीकर यांनी सदर आश्वासन दिलं. या प्रश्नावरून आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो आणि प्रतापसिंह राणे यांनी मंत्री ढवळीकर यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; मात्र ढवळीकर यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान,Read More

Posted On April 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

PWD CONTRACT WORKERS HOLDS MORCHA IN PANJIM

साबांखाच्या कंत्राटी कामगारांची पणजीत निदर्शने ‘सोसायटीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा’ आंदोलन करणाऱ्या कामगारांची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटीमार्फत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावं, या मागणीसाठी बुधवारी या कामगारांनी पणजी बसस्थानकासमोरील क्रांती सर्कलवर निदर्शने केली. गेले २५ वर्षे हे कामगार कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. त्यांना कामगार कायद्यातील कसलीच सुविधा मिळत नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो. त्यामुळं त्यांना सेवेत कायम करून सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी यावेळी केली.Read More

Posted On March 22, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRE AT PWD’S STORE ROOM IN VASCO

‘साबांखा’च्या बंद ‘स्टोअर रूम’मध्ये आग शांतीनगर भागातील नागरिक भयभीत नाफ्त्याची वाहिनी पेटल्याची पसरली अफवा अग्निशामक दलानं आगीवर आणलं नियंत्रण वास्को शहरातील शांतीनगर भागात बांधकाम खात्याच्या बंद स्टोअर रूममध्ये आग भडकल्यानं परिसरात खळबळ माजली. या ठिकाणापासून जवळच नाफ्ताची वाहिनी आहे. त्यामुळं पुन्हा नाफ्ता भडकल्याची अफवा पसरल्यानं नागरिक भयभीत झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी शांतीनगराकडे धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, नाफ्ता वाहिनी सुस्थितीत असल्याची माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्या स्टोअर रूममध्ये एक वृद्ध महिला राहत होती. तिच्याकडून चुकून ही आग लागली.Read More

Posted On November 17, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PWD CONTRACT WORKERS BEGINS STRIKE

बांधकाम खात्याच्या कंत्राटी कामगारांनी पुकारला संप राज्यभरातील पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता सोसायटीत कायम करण्याची मागणीसाठी कामगार आक्रमक सार्वजिक बांधकाम खात्याच्या सोसायटीत कायम करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं रोजंदारीवरील कंत्राटी कामगारांनी गुरुवारपासून संप पुकारला. या संपामध्ये खात्याच्या पाणीपुरवठा विभागातील कामगारांचा समावेश आहे. त्यामुळं राज्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालीये. या कामगारांनी मागणीच्या पूर्ततेसाठी सरकारला तीन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत गुरुवारी संपुष्टात आली. त्यामुळं गुरुवारपासून त्यांनी संप पुकारला.Read More
Close