RAMESH TAWADKAR Tag

Tawadkar Challanges BJP To Prove Him As A Traitor, Calls For A DebateRead More
जीएसआयडीसीने उभारले बोगदा क्रीडा मैदान क्रीडामंत्री तवडकर यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन मुरगाव मतदारसंघात बोगदा इथं जीएसआयडीसीनं नवीन क्रीडा मैदान उभारलंय. या क्रीडा मैदानाचं उद्घाटन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वीजमंत्री मिलिंद नाईक, जीएसआयडीसीचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
रमेश तवडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ‘आम आदमी’नं दिली पंधरा दिवसांची मुदत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा काणकोणचे वनअधिकारी परेश परब यांनी २००९ साली तत्कालीन आमदार रमेश तवडकर यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी काणकोण पोलिसांनी शुक्रवारी कृषीमंत्री तवडकर यांच्याविरुध्द येथील प्रथमश्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. या कारणानं तवडकर यांनी पंधरा दिवसांत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा आम आदमी पक्षानं दिलाय.Read More
Close