REPAIR Tag

म्हापशातील रस्ते चतुर्थीपूर्वी बुझवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची चेतावणी म्हापसा बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे चतुर्थीपूर्वी बुझवेत अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडलं जाईल, असा गंभीर इशारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. रस्त्यावरील खड्डे आणि कचऱ्याच्या राशीमुळे म्हापसा बाजारपेठेत पाऊल ठेवणं कठीण बनलंय. याकडे पालिकेनं त्वरित लक्ष द्यावं, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीये.Read More
धार्मिक रंग देऊन बालोद्यानाच्या दुरुस्तीला विरोध युवा सेनेचे अॅड. अमर नाईक यांनी व्यक्त केली नाराजी सांगेतील पोर्तुगीजकालीन बालोद्यानाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून या उद्यानाच्या दुरुस्तीची मागणी केल्यास प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्याचं गाऱ्हाण युवासेनेचे नेते अॅड. अमर नाईक यांनी मांडलंय. या बालोद्यानातील खेळाचं सर्व साहित्य गंजून मोडकळीस आलंय. मैदानात झाडंझुडूपही वाढलीयेत. या उद्यानाची त्वरित दुरुस्ती करून मुलांना खेळण्याची सोय करावी, अशी मागणी नाईक यांनी स्थानिक पालिकेपासून पंतप्रधानांकडे केली होती. पंतप्रधानांच्या आदेशानंतर राज्य सरकारनं पालिकेला उद्यान दुरुस्त करण्याची सूचनाही केली होती; मात्र धार्मिक रंग देत काही जणांनी त्याला विरोध केलाय.Read More

Posted On August 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

REPAIR WORK OF BORIM BRIDGE 40% COMPLETE

बोरी पुलाचे दुरुस्तीकाम ४० टक्के पूर्ण बोरीत नवा चारपदरी पूल बांधण्याचा प्रस्ताव सा.बां. अभियंता विजय म्हार्दोळकर यांची माहिती बोरीचा पूल अवजड वाहनांसाठी बंद करा; नवा पूल बांधा माजी सरपंच सुनील सावकार यांची मागणी फोंड्याला दक्षिण गोव्याशी जोडणाऱ्या बोरी पुलाचे दुरुस्तीकाम चालू असून ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती बांधकाम खात्याचे अभियंता विजय म्हार्दोळकर यांनी दिली. त्याचबरोबर या पुलाच्या बाजूलाचं नवा चारपदरी पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हार्दोळकर यांनी दिली. दरम्यान, हा पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक बनत चाललाय. त्यामुळं या ठिकाणी नवा चारपदरी पूल त्वरित उभारावा, अशी मागणी बोरीचे माजी सरपंचRead More
आसगाव ते म्हापसा रस्त्याची दुर्दशा त्वरीत दुरुस्त करुन देण्याची नागरिकांची मागणीRead More

Posted On July 2, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

REPAIR WORK STARTED OF PORVORIM POTHOLES

पर्वरी महामार्ग ठप्प; वाहतुकीची प्रचंड कोंडी ऐन धावपळीच्या वेळी महामार्ग बांधकाम घेतले हाती ‘इन गोवा’च्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग इन गोवाच्या वृत्तानंतर लोकप्रतिनिधींनीही दिला होता इशारा काम हाती घेतले पण, त्यातही जनतेला धरले वेठीस मृत्यूचा सापळा बनलेल्या, पर्वरीतील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचं काम ऐन धावपळीच्या काळात सुरू केल्यानं शनिवारी सकाळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पर्वरीतील महामार्ग मृत्यूपथ बनल्याचे वृत्त ‘इन गोवा’नं प्रकाशात आणताचं प्रशासनाला जाग आली अन शनिवारी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं, पण हे काम हाती घेतानाही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका जनतेला बसला. प्रशासकीय कामात कसलंही नियोजन नसल्याचंRead More
Close